नमस्कार! माझे नाव संजय मोने आहे.मी एक कार्यक्रम गेली काही वर्षे सादर करत आहे.देशा परदेशात त्याचे प्रयोग झाले आहेत्.या एक पात्री कार्क्रमाचे नाव "संजय उवाच" असे आहे.आपल्या इथे त्याचा प्रयोग करण्याची इच्छा आहे तरी मला उत्तर द्यावे.
संजय मोने
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
आज इन्टरनेट वर मला नवीन साईट सापडली आहे. प्रथमच् अशी ती इन्दूरच्या मराठी भाषीकाची वेब डायरेक्ट्ररी www.aamhiindurkar.com. लवकरच विझिट करुन आपली प्रविष्ठी करावी.
हो बरोबर वर्षु नील
'मला अजून तिथले छप्पन दुकान, सराफा , तिथली मिठायांची दुकाने बोलवून राहिलेत' असे म्हणायला हवे ना?
तिकडे कोणत्याही विशेष प्रसंगी दालबाटी असायची. मला आणि बहुतेक मुंबईकरांना दाल बाटी रुचायची नाही, पण बरोबरचे चुरम्याचे लाडू, चटणी, कढी, बटाट्याची भाजी हे मात्र आवडायचे. आणि आग्रह तर विचारू नका. पण तिथल्याच नव्या पिढीला मी बाटीचा तुकडा मोडून डाळीत बुडवून खाताना पाहिलं!!!
भोपाळच्या थंडीत भर रस्त्यात उभे राहून मुगाचा हलवा खाल्लाय.
इंदूरच्या एका लग्नात कोण जास्त गुलाबजाम खातोय या पैजेला स्कोरर होतो.
गोड खायला आवडत नसल्याने मिठायांच्या दुकानातली कलाकारी पाहायला जायचे आणि मुंबईला येताना लोकांसाठी पुडे घेऊन यायचे!
दसर्याचे रावण दहन आणि त्याला होणारी गर्दी!!!
गणपतीबाप्पांची मात्र तिथे आबाळ होताना दिसली, ना आरतीला गर्दी ना प्रसादाचे मस्त ताट.
सकाळी घरी नाश्ता केला नसला तर पोहे, साबुदाणा खिचडी.
ट्रान्सफर व्हायला इंदूरसारखे शहर नाही...खाण्याची आबाळ होणार नाही हे नक्की.
आमच्या जेवणाचे डबे देणार्या मावशी पण इतक्या प्रेमाने आम्हाला रविवारी घरीच जेवायला या म्हणून सांगायच्या, आणि नाही गेलो तर गोडाचे सोमवारच्या डब्यात पाठवायच्या.
तिथल्या मराठी खाद्यजत्रेत पण मजा यायची...उकरपेंडी हा प्रकार तिथे प्रथम चाखला. तिथल्या पाण्याला आणि लोकांच्या हाताला वेगळीच चव आहे.
यस्सस्स.. ह्म्म्म.. इंदौर ला ब्रेकफास्टला मिळणारे पोहे आणी जलेबी..कचौडी.. स्लर्प!!
भरत.. गोड आवडत नाही म्हणालास ना..कि फक्त गुलाब जाम आवडतात??
इन्दौर चे नमकीन तर खासच .. चाट से लेकर मिठाईयां ..
भोपाळ ची तर खास खासियत ची आठवण करून दिलीस रे..
एम पीला खूप वर्षात जाता आलं नाही.. पण २००६ मधे ३ दिवसाची धावती भेट दिली होती इन्दौर ला..त्या तीन दिवसात गेल्या तीस वर्षातलं मिसलेलं सर्व पाहून,खाऊन झालं..
हलो,भरत्,वर्षू नील,अक्षरी जबलपुर ला जात येत असतो कामा नी नेहमीच, माझा आते भाउ राहायचा तिथे,
उतरलो कि पहीले पोहा जिलेबी मग सगळं,माझी आत्या रहायची सतन्या ला,लहान पणी जबलपुर सतना शटल नी पुष्कळदा प्रवास केलाय्,मजा यायची खुप्,अन अजुनही एम्.पी.म्हटलं की,जालीम लोशन गुडाखु,अन युग निर्माण योजने च्या भिंती वर लिहिलेल्या जाहीराती आठवतात्.पण सगळं एम्.पी.खुप आवडतं.
वर्षु नील गुलाबजाम खाण्याची पैज इतर दोघांमधे लागली होती, मी फक्त कोण किती खातोय ते मोजत होतो. गोडाचे पदार्थ मोजक्याच प्रमाणात खाल्ले तरी आइस्क्रीमला कोणत्याही वेळी आणि कोणत्याही मोसमात ना नसते. आणि आमच्या ऑफिसच्या समोर एक आइस़क्रीमचे दुकान होते तिथे इतक्या व्हरायटीज मिळायच्या...बघायला आणि खायला पण सुंदर. आणि मस्त रेस्टॉरंटमधे जेवण झाल्यावर (फेव्हरिट हॉटेलचे नाव विसरलो) की मीठा पान हवेच. गुलकंद आणि काय काय असायचे त्यात.
नमस्कार,
मला म.प्र. मधील महाराष्ट्र मंडळांबद्दल माहिती हवी आहे.. कोणी सांगु शकेल का? भोपाळ, इंदुर आणि ग्वाल्हेर मधील महाराष्ट्र मंडळांचे फोन नंब्रऱ, किवा ही माहिती आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे हे कोणी सांगु शकेल का?

मोने??आमच्या जबलपूर्ला एक मोने फॅमिली आमच्या चांगल्याच परिचयाची होती?? एनी कनेक्शन???
सॉरी..जबलपूर
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
नमस्कार,
आज इन्टरनेट वर मला नवीन साईट सापडली आहे. प्रथमच् अशी ती इन्दूरच्या मराठी भाषीकाची वेब डायरेक्ट्ररी www.aamhiindurkar.com. लवकरच विझिट करुन आपली प्रविष्ठी करावी.
धन्यवाद !
नमस्कार्,मी नागपूर चा आमच्या नागपुरच्या लोकांच अन मध्य प्रदेशा शी जास्तं च जमतं म्हणून आलोय भेटायला.
काय एम.पी. पाउस फार पडतोय का?कोणि नाही फिरकत इकडे!
हॅल्लो..मध्यप्रदेशवालो जागो!!!!!!!!!!!
मी आले एम. पी वाली.
अरे वा,आलेत वाटतं एम्.पी. वाल्यांच स्वागत नागपुर करा कडुन.
मी साडेपाच वर्षे इंदुरात होतो(बदली)...मला अजून तिथले छप्पन दुकान, सराफा , तिथली मिठायांची दुकाने बोलवतात.
हॅलो अक्षरी,जयनीत,भरत.. मी जबलपूरची आहे..आणी मध्यप्रदेश तर अत्यंत जिव्हाळ्याचा आहे
तिकडली बोलीभाषा,सण,मेळा,रीतिरिवाज,लोकं सगळं कसं इंटरेस्टिंग आहे !!
हो बरोबर वर्षु नील
'मला अजून तिथले छप्पन दुकान, सराफा , तिथली मिठायांची दुकाने बोलवून राहिलेत' असे म्हणायला हवे ना?
तिकडे कोणत्याही विशेष प्रसंगी दालबाटी असायची. मला आणि बहुतेक मुंबईकरांना दाल बाटी रुचायची नाही, पण बरोबरचे चुरम्याचे लाडू, चटणी, कढी, बटाट्याची भाजी हे मात्र आवडायचे. आणि आग्रह तर विचारू नका. पण तिथल्याच नव्या पिढीला मी बाटीचा तुकडा मोडून डाळीत बुडवून खाताना पाहिलं!!!
भोपाळच्या थंडीत भर रस्त्यात उभे राहून मुगाचा हलवा खाल्लाय.
इंदूरच्या एका लग्नात कोण जास्त गुलाबजाम खातोय या पैजेला स्कोरर होतो.
गोड खायला आवडत नसल्याने मिठायांच्या दुकानातली कलाकारी पाहायला जायचे आणि मुंबईला येताना लोकांसाठी पुडे घेऊन यायचे!
दसर्याचे रावण दहन आणि त्याला होणारी गर्दी!!!
गणपतीबाप्पांची मात्र तिथे आबाळ होताना दिसली, ना आरतीला गर्दी ना प्रसादाचे मस्त ताट.
सकाळी घरी नाश्ता केला नसला तर पोहे, साबुदाणा खिचडी.
ट्रान्सफर व्हायला इंदूरसारखे शहर नाही...खाण्याची आबाळ होणार नाही हे नक्की.
आमच्या जेवणाचे डबे देणार्या मावशी पण इतक्या प्रेमाने आम्हाला रविवारी घरीच जेवायला या म्हणून सांगायच्या, आणि नाही गेलो तर गोडाचे सोमवारच्या डब्यात पाठवायच्या.
तिथल्या मराठी खाद्यजत्रेत पण मजा यायची...उकरपेंडी हा प्रकार तिथे प्रथम चाखला. तिथल्या पाण्याला आणि लोकांच्या हाताला वेगळीच चव आहे.
यस्सस्स.. ह्म्म्म.. इंदौर ला ब्रेकफास्टला मिळणारे पोहे आणी जलेबी..कचौडी.. स्लर्प!!

भरत.. गोड आवडत नाही म्हणालास ना..कि फक्त गुलाब जाम आवडतात??
इन्दौर चे नमकीन तर खासच .. चाट से लेकर मिठाईयां ..
भोपाळ ची तर खास खासियत ची आठवण करून दिलीस रे..
एम पीला खूप वर्षात जाता आलं नाही.. पण २००६ मधे ३ दिवसाची धावती भेट दिली होती इन्दौर ला..त्या तीन दिवसात गेल्या तीस वर्षातलं मिसलेलं सर्व पाहून,खाऊन झालं..
२००७ जबलपुर-भेडा घाट
हलो,भरत्,वर्षू नील,अक्षरी जबलपुर ला जात येत असतो कामा नी नेहमीच, माझा आते भाउ राहायचा तिथे,
उतरलो कि पहीले पोहा जिलेबी मग सगळं,माझी आत्या रहायची सतन्या ला,लहान पणी जबलपुर सतना शटल नी पुष्कळदा प्रवास केलाय्,मजा यायची खुप्,अन अजुनही एम्.पी.म्हटलं की,जालीम लोशन गुडाखु,अन युग निर्माण योजने च्या भिंती वर लिहिलेल्या जाहीराती आठवतात्.पण सगळं एम्.पी.खुप आवडतं.
वर्षु नील गुलाबजाम खाण्याची पैज इतर दोघांमधे लागली होती, मी फक्त कोण किती खातोय ते मोजत होतो. गोडाचे पदार्थ मोजक्याच प्रमाणात खाल्ले तरी आइस्क्रीमला कोणत्याही वेळी आणि कोणत्याही मोसमात ना नसते. आणि आमच्या ऑफिसच्या समोर एक आइस़क्रीमचे दुकान होते तिथे इतक्या व्हरायटीज मिळायच्या...बघायला आणि खायला पण सुंदर. आणि मस्त रेस्टॉरंटमधे जेवण झाल्यावर (फेव्हरिट हॉटेलचे नाव विसरलो) की मीठा पान हवेच. गुलकंद आणि काय काय असायचे त्यात.
हितगुज दिवाळी अंक २०१० - घोषणा
हितगुज दिवाळी अंक २०१० - मुखपृष्ठासाठी आवाहन
नमस्कार,
मला म.प्र. मधील महाराष्ट्र मंडळांबद्दल माहिती हवी आहे.. कोणी सांगु शकेल का? भोपाळ, इंदुर आणि ग्वाल्हेर मधील महाराष्ट्र मंडळांचे फोन नंब्रऱ, किवा ही माहिती आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे हे कोणी सांगु शकेल का?
श्रद्धा.
हॅलो! मी ग्वाल्हेरची ,आहेत का कोणी इथे?
मी मध्यप्रदेशातल्या बैतूलला रहाते.गाव लहान आहे.पण लोक खूप छान आहेत.रस्त्याच्या दोन्ही कडेला आंब्याची झाडे आहेत्.खूप हिरवळ आहे.कृषीप्रधान गाव आहे.
समई,
माझे मामा डॉ. चंद्रशेखर दिवाण, गेले वीस वर्षे बैतूल येथे वास्तव्य करून आहेत.
तुम्ही त्यांना ओळखता का?
हो,अगदी चांगले.
गुलमोहर मध्ये एलियन्स नावाची एक कथा पोस्ट केलीय अती लघुकथा आहे. वाचून बघा. जास्त वेळ नक्कीच घेणार नाही.