खेळ मनाचा

कुठेच काही खरतर
नसत कमी
पण काहितरी हरवतय
वाटतय मनोमनी
आता ह्याला काय म्हणावे....
अवस्था केविलवाणि
सांगेल का मला
ह्याच ऊत्तर कुणि?

मी ही चारोळी पोस्ट केली आणि...याचं उत्तर मला जयाच्या एका कवितेत मीळालं....

तीच कविता ईथे तुमच्यासाठी.
shyamali_110584.jpg