अनोखी भेट

||श्री सरस्वती नमन्|||

या कुंदेन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता|
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वंदिता|
सा मा पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा||

......................................................................................................................

नमस्कार मंडळी....
सगळ्यांचं स्वागत
लग्नाच्या वाढदिवसाची ही अनोखी भेट मीळालीये मला आणि तीही १दिवस आधीच.....
काय लिहिणार हा खरं तर प्रश्नच आहे...पण तरीही बघूया कसं आणि काय लिहायला जमतंय ते..
तर आज पाहिलीच पायरी आहे म्हणून हे गोड मानून घ्या....

आदिमाया आदिशक्ती|
आठवू तुझी रुपे किती||
असावी लेकरावरी छाया|
माझी माय सरस्वती||