विठ्ठलासी

Submitted by र।हुल on 23 June, 2017 - 14:00

गंध दरवळतो हा तुझाच वास आहे..
जागेपणी सतावतो तुझाच भास आहे..॥१॥

वेड लाविलेंस तू तुझीच आस आहे..
अंतरी निनादतो हा तुझाच नाद आहे..॥२॥

देही विराजतो तुझाच श्वास आहे..
प्रणवाला जागवितो तुझाच ध्यास आहे..॥३॥

[अपुर्ण]
―₹!हुल

Group content visibility: 
Public - accessible to all site users