पांढरे कमळ! :)

Submitted by शोभा१ on 17 April, 2017 - 07:14

हे आहे आमचं पांढरं, छोटं, सुगंधी कमळ! Happy
१) DSCN2614-a.JPG
२)DSCN2615-.JPG
३) DSCN2622-.JPG
४)DSCN2606-.JPG ५)DSCN2629-.JPG
६)DSCN2638-.JPG

Group content visibility: 
Use group defaults

खरच ग... मोगर्‍याचा सुवास आपण मनातच भरुन ठेवु शकतो.. कुणी छोटासा गजरा जरी माळला किंवा आपण स्वता देखिल माळला तरी आजुबाजुचं सारं वातावरण टवटवीत होवुन जात.. मला तर खुपच फ्रेश वाटतं तेव्हा. Happy

भावना Sssssssssssssssssssssssssss,
तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. लवकर ये.
हे बघ.
१)Y. Lili-2.jpg

२)Y.Lili-4.jpg

मस्तयं हा पिवळा रंग!>>>>>>>.हो. लिली! आमच्याकडे पांढरी आणि गुलाबी आहे. पिवळीच नव्हती, ती पण आली. Happy

मला कोर्‍हांटी आणि लिलीची पिवळया रंगाचीच फुलं जास्त आवडतात. नाजूक आणि सुंदर दिसतात. Happy

अहाहा!!
टेक्सासला मोगरा आणलेला पण तो डबल मोगरा नव्हता. इथे सुद्धा जॅस्मिन आणलेली पण अशी गच्च नव्हती.

मोगरा कसा गच्च हवा. पहाटे झाडावर फुललेला मोगरा आणि त्याचा सुगंध निव्वळ वेडावणारं. आजोळी पहाटे पहाटे प्राजक्त, तगर, मोगरा वेचलेले आहेत, फुलपाखरे पकडून सोडून दिलेली आहेत. आणि होय घुल्यांवरती पाय देउन पाय खाजवुन लाल करुन घेतलेले आहेत.

Pages