Robotic process automation (RPA) चं ट्रेनिंग मुंबईत कुठे मिळेल?

Submitted by स्वप्ना_राज on 13 April, 2017 - 05:09

Robotic process automation (RPA) मध्ये काम करणारे कोणी आहेत का इथे? ह्यात काय काय ट्रेनिंग असतं? मुंबईत ह्याचं चांगलं ट्रेनिंग कुठे मिळेल? काही सर्टिफिकेशन्स असतात का? मी RPA प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने विचारत आहे. कृपया काही माहिती असेल तर पोस्ट करा. धन्यवाद!

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults