आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या.... जुन्या अभ्यासक्रमातला प्रश्न?? मला वाटले मगासारखे ९०दीतले दिले आहे तुम्ही
कॉपी करून सोडवतो थांबा
अक्षय, कारवीताई @ पनघट without नंदलाला....
क्ल्यू -- टुनटुन छान गायची पूर्वी. ओळखा आता पुढे

<<आर्या.... जुन्या अभ्यासक्रमातला प्रश्न??<< हो पन्नाशीतला अभ्यासक्रम! Lol

मला एकच गाणे माहिती आहे!

उमा भारती नाय वो! उमादेवी. लिहा आता गाणे>>> Lol

मला एकदम डोळ्यासमोर उमाभारती आल्या गाणे गात आहेत!

मला एकदम डोळ्यासमोर उमाभारती आल्या गाणे गात आहेत!<<< Lol
कारवीताईन्नी ओळखल बरोबर


साँझ की बेला
साँझ की बेला जिया अकेला
गुन-गुन-गुन क्या गाये
मैं खड़ी अकेली
याद किसी की आये आये आये

चित्रपट- चन्द्रलेखा (१९४८)

द्या कारवीताई पुढचे गाणे


साँझ की बेला
साँझ की बेला जिया अकेला
गुन-गुन-गुन क्या गाये
मैं खड़ी अकेली
याद किसी की आये आये आये

गुग्गुळावं लागलं!

मला 'अफसाना लिख रही हूं' हेच पुर्ण माहिती होते गाणे टुण टुण यांचे!

कृष्णा तुम्ही ओळखलत तर दिलं का नाही पुढचं.... मी गेले की खूप वेळाने येते... द्यायचं बिंधास्त...
९०३ हिंदी ९०-००
ग ग च च अ
द द म र ह म च च
स क ह र ह
ह स क ह र ह ख च च

मी नसेन आता पुन्हा. म्हणून सोपे दिलेय, क्ल्यू नाही लागणार....ओळखा आणि पुढे जा..

याला सुद्धा क्ल्यू पाहिजे?
NRI माजी काळे गोरे, निवडोनी करावे सोयरे; जाणावी लेकींची अंतरे, साक्षेपाने

गुपचुप गुपचुप चुपचुप ऊं
दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके
सबको हो रही है
हां सबको हो रही है खबर चुपके चुपके

९०४. हिन्दी,१९९०-२००० -- उत्तर
गवाह है चाँद तारे गवाह है
तेरे मेरे मिलन के
अपने दीवानेपन के
नज़ारे गवाह है

सॉरी कशाला...np... मला वाटले तुमचा टाईमझोन वेगळा आहे, म्हणून मी देतच होते आता

९०५ हिंदी ७०-८०
ल न ल ज र फ ब श घ
य घ ख ह ह म ल प ह
ह ल ह ल ह ल

क्ल्यू -- हटातटाने पटा रंगवुनी.... सारखा बाज आहे शब्दरचनेचा... आणि पोलिसांना शेंडी लावायचा प्रसंग.
ओळखा आणि पुढे जा, माझी वाट न बघता.

क्लू लागणार पण समजेल असा. मी दोन्ही पायांनी जंप करून बॉलला बॅट लावायचा प्रयत्न केला पण तरीही बॅटला बॉल काही लागला नाही (दिलेल्या क्लू बद्द्ल मत)

अरे, खूप वाईड गेला काय? काहीच हालचाल नाही इथे, मग पुढचा क्ल्यू नाही दिला. हा बघा कसा वाटतो...
२) पोलिस आहेत म्हणजे संशयित / गुन्हेगाराला शोधत असणार. अशा वेळी ते सोबत आणतील अशा २ गोष्टींपैकी एकीचा गाण्यात उल्लेख आहे आणि दुसरी चित्रपटाचे नाव.

905.

लडी नजरिया लडी जली रे फुलझडी बडी शुभ घडी
ये घडी खडी है हथोमें लिये प्रेम हथकडी
हडी पा लडी

क्ल्यू --
१ अक्षर पुनरावृत्ती करून गाण्याचा ताल, गेयता...; पोलिस शोधत असल्याने नायकाचे वेषांतर करून गाणे
२ हथकडी, वॉरंट

९०६.

हिंदी
७०-८०
त ब ह त क क स ब
त क अ अ ह स म ज
क क ड प द क प
त क अ अ ह क म ज

९०६
तुम बेसहरा हो तो किसी का सहारा बनो
तुम को अपने आप ही सहारा मिल जायेगा
कश्ती कोई डूबती पहुँचा दो किनारे पे
तुम को अपने आप ही किनारा मिल जायेगा

९०७
हिंदी (८० - ९०)

अ म अ म
अ म त द क ल
म ह त ह अ क ल
ज ब क ह ग क ल

क्ल्यू - ९०६ चे संगीतकार

परफेक्ट
खास स्व. मन्ना डे यांच्या जन्म दिना निमित्त दिलेले!

Pages