अभंग.....

Submitted by वि.शो.बि. on 28 February, 2017 - 04:05

मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......

निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे !!
पाय होई मागे मागे
!!
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
आपलाच हात करि
!!
पाय फिरत मग राहि
!!
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
जैसा करि कृत्य
!!
वैसा पायी मृत्यु
!!
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
म्हणुन सागंतो,
ऐक माय बाबाचे बोल!!
त्यात आपलीच प्रतिमा हात जोडुनी धन्य.!!
निसर्गाचे पाग फेड !!
व्यसनाच होईल ढेर
!!
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हाच मार्ग आहे वेळ्या !!
मायबापाच्या हाती
!!
नको फिरुवु पाय ,
नको फिरवु हात
!!
व्यसनासाठि.....................

@@@@@@@@@@@@@@@@@@@
निसर्गाला वंदन करुन शेवट करतो...
एकच प्रश्न असेल.
खरच भारत नशामुक्ति होईल का??????

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान! ! !
निसर्गाबद्दल खूपच हेवा आहे वाटत तुम्हाला... Happy

मला निसर्गाच्या सांनिध्यात राहायला खुप आवडत तुम्हि अजुन लेखनाची सुरुवात नाही केलेली वाटत......
लेखन सुरु करतांना निसर्गा वरच करा खुप सुंदर अस निसर्ग तुमच्या लेखनातुन बाहेर येउ द्या

Happy
फक्त कावेरिच म्हना हो...
लेखणाबद्दल म्हणाल तर इथले प्रतिसाद पाहून हिम्मत्च होत नाही...
बस,जे आवडत ते वाचते...

आवडत ते वाचत राहण..... खुपच छान छंद आहे.
परंतु प्रतिसादाला घाबरन हा छंद नाय आवडला मला तुमचा.......
एक लेखन करा त्यासाठि निसर्ग हाच विषय निवडा.....
निसर्ग घाबरत नाय न कुनाला घाबरु हि देत नाय तुम्हि बिंदास लेखन करा..............@कावेरि

विपु पहाल का??
हे नाय समजल मला काहि विशेष आहे का??

विपु>>>>> तुम्च अवलोकनाच पान...त्यातील माझी विचार्पूस....
आणि एथे नका हो बोलू...हे गप्पान्च पाण आहे का???