Dhanyawad

Submitted by डॉली on 10 February, 2017 - 03:33

Me ha dhaga madat milel hya apekshene kadhla hota. Pn mala kharach asa vatatay ki ashi madat magane chukiche ahe. Jyani manapasun Salle dile tyanche abhar ani jyana tras zala tyana sorry.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उठ सुठ काय हे आहे काय ते आहे काय म्हणून पब्लिक फोरम मध्ये विचारत सुटलाय? नक्की तुमच्या मैत्रिणीची केस आहे का तुमची पर्सनल. ती मैत्रीण एकटीच आहे का तिला तो एक फ्रॉड मित्र सोडला तर अजून या जगात इतर मित्र मैत्रिणी किंवा नातलग नाहीत का? आधीच्या धाग्यावर एवढे सज्जेस्ट केलंय लोकांनी कि त्यावर लोक स्वतःचे माहिती / मदत केंद्र उभारतील (एवढे योग्य सल्ले दिलेत) पण तुमची काही गाडी पुढे सरकताना दिसत नाही. कोण १० महिने २ आठवड्यांच्या ओळखीवर आपल्या ओळखीतल्या माणसाचे रेफेरेंस (तेही पोलीसाचे) देत सुटेल. शेवटी पोलीस ते त्यांच्या कायद्यानुसारच वागणार. मुंबईत सध्या पोलीस इलेक्शन ड्युटीवर आहेत.

तुमच्या मैत्रीणीला जर खरच मदत हवी असेल तर नक्की काय झालय ते सगळ स्पष्ट आणि खुलासेवार लिहा तरच योग्य मदत मिळू शकेल , मला वाटतय की तुम्ही सगळ सत्य लिहील नाहीये काहीतरी लपवून ठेवून अर्धसत्य लिहीलय

मागे पुण्यातले वकील हवे होते!
आता मुंबै पोलीस!
मग औरंगाबादचे तहसिलदार
मग नागपूरचे कलेक्टर
अश्या वेगवेगळ्या लोकांची आवश्यकता असावी!

Dolly - tumhala ithe koni olakhat nahi... Tumchya matrinila tar nahich nahi..
Je aahe te sagale khare sangun taka... Maybolikar madat kartayt pan tumhi ardhawat mahiti detay...
Tumhi faar changle kaam kartay.. maitrinila madat kartay te pan efforts gheoon. Ata jar koni konala olakhatach nahi tar lapawa chapawi karun fayada kay aahe.. je aahe te man mokalepanane sanga... Lok nakki madat kartil...
Ani asa konipan konawarpan case karu shakte ka... Udya konachya baykone case keli ki aishwarya rai shi tyacha affair aahe tar aishwarya rai kay tichya lagnache documents submit karnar ka... Kashala documents and all...

Tech sagal vicharaych hot ho polisana. Mahititale asatil tar aplya bajune vichar karun sangital asat tyani. Mhanun vicharal. Tya lokani asa ka Kel hyach shock madhe ahe maitrin. Tine tya mitrashi kadhich sambandh todale hote. Ata tich lagna zalay ani ek Baal pan ahe lahan. Tich mhanan ahe ki ti lok khup vichitra ahet to police jo interrogation sathi yenar ahe tyachyavar kitpat vishwas theun documents dyavet ha pan ek mudda ahe. Tya mitrala kiti request keli ki case mutually solve kar pan to tayar nahi to mhantoy ki tuz lagna zalay tar tu police magtil te docs deun tak.

सॉरी डॉली, पण मला हे धागे id एस्टॅब्लिश करण्यासाठी काढलेले धागे वाटतात,
कोणी किचन कसे करू म्हणून id एस्टॅब्लिश करत, कोणी असे धागे काढुन.
मैत्रिणीने तिचा नवरा आणि वडील-भाऊ यांना सांगितले आहे असे म्हणालात, वकील इन्व्हॉल्व झाले आहेत, पुढचा मार्ग ते शोधतीलच.,

हे विचारायचेच आहे तर पोलिसांना कशाला ? वकीलाला विचारावे ना! त्याची माहिती त्या दुसर्‍या बाफ वर आहेच.

Ani asa konipan konawarpan case karu shakte ka... Udya konachya baykone case keli ki aishwarya rai shi tyacha affair aahe tar aishwarya rai kay tichya lagnache documents submit karnar ka... >>> याला अनुमोदन! काही संबंध नसताना डॉक्युमेन्ट्स इ. द्यायच्या गोष्टी, वकिलाऐवजी माबोवर प्रश्न , ओळखीचे पोलिस काय, सगळंच काहीच्या काही. कोणी इतकी अजाण बालके असतील यावर विश्वास बसत नाही.

तुम्हाला हॉटलाइनवर मार्गदर्शन मिळाले होते ना? मग का घाबरताय? बायगॅमीची केस अशी उठसूठ नाही लावता येत. दोन-दोन लग्नाचे पुरावे लागतात. ते रेकॉर्ड शोधायचे काम पोलीसांचे आणि फिर्यादीचे. त्यांना म्हणावे तुमच्या कडे रेकॉर्ड, पुरावे नाहीत तर केस फाईल कशाच्या आधारावर केली? पोलीस म्हणजे सर्वेसर्वा नव्हे. उगाच हॅरॅसमेंट केल्यास त्यांच्यावरही केस करता येते. सगळे फोन वरचे बोलणे टेप करा. आणि मित्राला पण दम द्या. मित्राची फॅमिली कोर्टाची केस आहे. त्याला सांगा पुन्हा फोन केल्यास तुझ्यावर केस करु म्हणून. 'उगाच बोभाटा नको' वगैरे विचार करुन तुम्ही जेवढे घाबराल तेवढा त्रास जास्त! एकदाच 'जा कोर्टात . कोर्टाने मागितले की पेपर्स तिथेच आमचे वकिल देतील' म्हणून ठणकून सांगा. हाकानाका.

To mitrach trass detoy mhana... adhi sambandh hote pan ata nahiyt..One sided try kartoy mhanav ..amchya side ne kahi nahi... Mutual karat nahi tar ata bhugat mhanav..
Manhanicha dava thoka.. horrible aahe he..
Ani lagnachya documents ne kay siddh hotay... Lagn zale mhanje affair nahi ka.. affair sathi lagn aso wa naso... Asehi affairs hotatach...
Tyani prove karawe ki affair aahe... Lagn.. navara yana odhnyachi garaj nasawi...
I feel bad for your frds husband.. kahi chuk nastana tyala trass honar aahe... Horrible mitr aahe... Jyane cell number , address share kelay bayakoshi... To nakkich bhandanat example det asanaar.. mazi maitrin hoti... Ti kashi changli hoti tujhyapeksha wagaire...
Dolly.. tumhi changle kaam kartay... I wish u get success.

असु द्या हो. असे प्रॉब्लेम्स लिहायला anonymous असलेलेच बरे आणी दिली महिती अर्धवट तर काय बिघडते. बहुतेक ही व्यक्ती नवरा वा अन्य कोणाला सांगु शकत नसेल. आपल्याला जमेल तेवढी मदत करावी. बाकी सोडुन द्या. ज्याचे त्याच्जे प्रश्न ज्याला त्याला ठावुक. सगळेच नवरे, सासरची/माहेरची मंडळी समजुन घेतातच असे नाही.

असु द्या हो. असे प्रॉब्लेम्स लिहायला anonymous असलेलेच बरे आणी दिली महिती अर्धवट तर काय बिघडते.

Anonymous aahe tar ardhawat mahiti kashala he mhanat hoto mi... Kon jidge karnar aahe olakhatach nahiy tar...Jao de... Maybe mi neet lihile nahiy..

मायबोलीवरील ओळखीतून पोलीस? पोलिसांना काय सांगणार कि "ते मायबोलीवर फलाना फलाना आयडी आहेत त्यांनी तुमचे नाव सांगितले" म्हणून? मला वाटतेय तुम्ही नेट पेक्षा प्रत्यक्ष आयुष्यातील लोकांच्या ओळखीतून पोलीस शोधावेत ते जास्त उपयोगी ठरेल. मुळात "ओळख असेल तरच पोलीस आपल्या बाजूने सहकार्य करतात" हाच एक वादग्रस्त समज आहे.

पूर्ण माहिती कळली तर आपण नक्की काय करणार आहोत?
नक्की कसली पूर्ण माहिती अपेक्षीत आहे आपल्याला?

Anonymous aahe tar ardhawat mahiti kashala he mhanat hoto mi... Kon jidge karnar aahe olakhatach nahiy tar...Jao de... Maybe mi neet lihile nahiy..
>>>

तुम्ही आधीच अर्धवट लिहिता रोमन लिपीतून मराठी. त्यात रोमन लिपीत इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग पण चुकवता jidge !!

ओ च्रप्स, तुम्हाला नाही लिहिलेले ते. मी तुम्ही काय लिहिता ते वाचतच नाही हल्ली (भाषा कुठलिही असो) मला माझ्या डोळ्यांना आणी डोक्याला ताण नको म्हणुन.

तन्या... तुम्हि शुद्ध्लेखनच्या चुका दुरुस्त कर्ने सोदा... उगचच कहिहि चोम्मेन्त करयचि म्हनुन कर्त का? Keyboard war U ani I side side la aahet.. chukun ghai ghait I dabla gela na rao...

भवना पोच्ल्याशि मत्लब... मेस्सेज कलल ना.बस्स मग न...

@Aparna ani tyana anumodan denare:
dev karo ani tumchyavr kinva tumchya nikatvartiyanvr ashi vel na yeo. २ mahinyanchi balantin bai, gharatun baher padu shakat nahi, tichya maherchya thikani kunala sangu shakat nahi, diwasbhar fakt tech vichar dokyat yetat, kunala kalal tar kiti badnami hoil hyach tension... Kiti frustration aal asel tila. Me pn kahi khup mothi kayadepandit nahi kinva mazya pn evadhya olakhi nahit mhanun me maaybolivar share kel. Madat naka karu ho pn at least samjun ghyayacha tar prayatna Kara. Thodi manusaki mhanun. Gammat mhanun kinva vel jat nahi mhanun asale problem ethe kuni sangat nahi.

गायत्री/डॉली, मी जे काही लिहिले ते वाचून ज्यांना पटले त्यांनी अनुमोदन दिले मलाही अपेक्षा न्हवती कि मला जे वाटले ते इतरांना पटेल आणि ते अनुमोदन देत सुटतील असो. बाकी देव न करो नि माझ्यावर किंवा अनुमोदन देणाऱ्यांवर अशी वेळ येवो वैगरे जे काही तुम्ही लिहिले ते मला अजिबात नाही आवडले. हा काही सविता ताईंचा सल्ला देणारा कट्टा नाही कि पहिल्याने लफडी करावी, तिसऱ्याबरोबर लग्न करावे, चवथ्याने केस करावी आणि पाचव्याने भलतीकडे सल्ले मागत सुटावे आणि त्यातून पर्सनल रेफेरेंस मागावीत. मला वाटते humanity ground वर लोकांनी बरेच चांगले सल्ले तुम्हाला तुमच्या पहिल्या धाग्यावर दिलेत आणि इतपत ठीक तर तुम्हाला पोलिसांचे, मंत्र्यांचे रेफरन्स हवेत. ग्रेट !! लहान तान्हे मुल असलेल्या बाईने एकटेच कुढत बसण्यापेक्षा आपल्या मुलाकडे ध्यान द्यावे त्याचे कल्याण करावे त्याच्या बापाबरोबर संसार करावा आणि तुम्ही तुमचा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

>>>लहान तान्हे मुल असलेल्या बाईने एकटेच कुढत बसण्यापेक्षा आपल्या मुलाकडे ध्यान द्यावे त्याचे कल्याण करावे त्याच्या बापाबरोबर संसार करावा -----

कुणी सांगितलं ती कुढत बसल्ये म्हणुन? मला तरी वर तसा उल्लेख आढळला नाही. फक्त डिलिव्हरी झाल्यावर काही लिमिटेशन्स असतात, त्यामुळे ती बाई बाहेर पडुन, चार लोकांना भेटुन मदत घेवु शकत नाही एवढेच कळले. लफडी केली हेही कसे कळले बुवा तुम्हाला? झाल्या असतिल काही चुका त्यांच्याकडुन. कुणाकडुन होत नाहीत त्या? माबोअवर एवढे धागे रोज निघतात. त्यांनीही मदतीसाठी एकदोन उघडले तर काय झाले? ज्यांना सल्ला द्यायची इच्छा नसते, किंवा काही मदत करु शकत नसतिल, त्यांनी लांब रहावे ना?

>>>>बाकी देव न करो नि माझ्यावर किंवा अनुमोदन देणाऱ्यांवर अशी वेळ येवो वैगरे जे काही तुम्ही लिहिले ते मला अजिबात नाही आवडले.---

वेळ कुणावरही येवु शकते. फक्त सुशिक्षित आणि घरादाराचा सपोर्ट असलेली माणसे ती लवकर तारुन नेतात. सगळेच सुदैवी नसतात त्याबाबतीत. तुम्ही जे लिहीले आहे ते त्यांनाही आवडेल असे वाटत नाही.

अपर्ना यन्चा निशेध...
मदत नक करु.. एवधे तोचुन तरि नका बोलु त्यना..

राया + १०००

अरे काय हे निषेध वगैरे... अपर्णाने त्यांचे मत मांडले बर्याच जणांना.. अगदी डॉलीलाही ते पटले होते
मग अचानक डॉलीला मे बी कसलेतरी frustration आले बहुदा आणी त्यांनी ती सहानभुती वाली पोष्ट टाकली.

आता त्यावर जर त्यांनी आपली प्रतीक्रीया लिहिली तर लगेच त्यांचा निषेध.

ते त्यांचे मत होते, जर नाही आवडले/ पटले तर द्यावे सोडुन. जेव्हा आपण सोशल मिडीया वर काही सल्ला मागतो .. शेअर करतो त्यावेळेस प्रत्येक जण आपल्याला मदत करेल किंवा आपली बाजु घेईल असे नसते ना

सॉरी डॉली, पण मला हे धागे id एस्टॅब्लिश करण्यासाठी काढलेले धागे वाटतात,
>>>>

वरच्या सर्व फसादची जड बहुधा ईथे तर नाही.
लोकांना असे धागे काढणारे आयडी बरेचदा खोटे वाटतात आणि तसे डोक्यात ठेवूनच ते प्रतिसाद टाईपतात, त्यामुळे त्यांचे रिप्लाय जरा हार्श जातात Happy