मायबोलीवरील सदस्यत्वाचा कालावधी

Submitted by निखिल झिंगाडे on 27 October, 2016 - 13:25

मायबोलीवर माझी दर्शवलेली वेळ १३ आठवडे १३ तास पाहून सुचले

तेरा आठवडे तेरा तास
झाले मायबोलीवर आता

शिकलो साद प्रतिसाद खास
केली गझल केल्या ही कविता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरा आठवडे अन तेरा तास
झाला मायबोली वरील वास

(हे तेरे सूर और मेरे गीतच्या चाली वर)
पुढे पूर्ण करा. Wink

मान्य आहे मला इथले काही धागे बघून तुम्हाला असे वाटणे साहजिक आहे की इथे लोक सुचल्या सुचल्या लिहून टाकतात.
पण एक जुना मायबोलीकर म्हणून सांगू इच्छितो की असा काही नियम नाहीये बरं का.
सावकाश विचार करून, सवडीने लिहिण्यालाही परवानगी आहे. कृपया अनमान करू नये

धन्यवाद आपल्या सुचनांचा विचार करतो
नवीन आहे जरासा भावनिक संवाद करतो

आपल्या भावना पोहोचल्य़ा मंडळ आभारी आहेे