आमचा ठराव

Submitted by निखिल झिंगाडे on 27 October, 2016 - 12:09

महेश यांचे शब्द आहेत.. असलेली रचना गझल स्वरूपात बदल करायचा प्रयत्न केला आहे...

आम्हीच आता मनात
भलताच ठराव केला 

हाती अाता येत ते
वाचने सराव केला 

खरडले आता काही
शब्दात भराव केला 

आली असता डरकाळी
आ वासत डराव केला 

प्रयत्न हा आता केला
'अनामिक' पडाव केला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एअमी, धन्यवाद, आमच्या ठरावाची अशी दखल घेतली गेलेली पाहून अत्यानंद जाहला. Happy
पण तुम्ही "अर्धवट रचना" असे का लिहिले आहे ? मला जसे सुचले तसे मी पुर्णच लिहिले आहे.
तसेच तुम्ही माझ्या गझलेची लिन्क देण्याऐवजी प्रोफाईलची लिन्क दिलेली आहे.
खरेतर काव्य करता येत नसल्याची रूखरूख आहे ती अशीच सहज तोडक्यामोडक्या शब्दात रचली आहे एवढेच.

महेशजी माफ करा मला तूम्हाला दुःखवायचे नव्हते आता बदलतो आहे. मी तुमच्या रचनेचा गझल करण्याचा प्रयत्न केला..धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल...