Live concert looking for feedback

Submitted by webmaster on 27 August, 2016 - 20:06

As experiment we are boradcasting live Shree Jayteerth Mehundi concert right now on maayboli youtube channel. Can you please try and let us know feedback how is your experience?

http://www.youtube.com/c/maayboli/live

Thanks
Webmaster

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पहिलीच वेळ होती त्यामुळे मुद्दामच जाहीर न करता , शिकायला मिळावे या हेतूने प्रयत्न केला. व्हीडीयोची काळजी होती. पण काही प्रश्न आला नाही. सुरुवातीला HD मधे ही प्रक्षेपण व्यवस्थित सुरु होते. पण काही केल्या ऑडीयोचा फीड सुधारता आला नाही. संगीत सुरु नसताना नुसत्या बोलण्याचा आवाज अगदी मस्त होता पण सगळे एकत्र झाल्यावर आवाज खूपच खराब झाला. बँडविडथ चा प्रश्न आहे का म्हणून शेवटी शेवटी व्हिडियोचे रीझोल्युशन ही कमी करून पाहिले.
ज्यानी चाचणी साठी जाऊन पाहिले त्या सगळ्याना धन्यवाद.

मस्तच की. म्हणजे मला बघता नाही आले पण असे काही शक्य झाले तर आपली मायबोली खूप content rich होईल.

वेमा, असे काही कार्यक्रम प्रक्षेपीत करणे शक्य होणार असेल तर कॅलेंडर पण देऊ शकाल का? द्रुपलवर कॅलेंडर मॉड्यूल उपलब्ध आहेच.