मटाराच्या शेंगांची भाजी

Submitted by दिनेश. on 16 August, 2016 - 06:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
कुठेतरी वाचली होती, आमच्या एका शेजार्‍यांनी दिली पण होती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फोटू दिसत नाहीत Sad
फ्लिकर बॅन्ड आहे ऑफिसात.

याला कटर की सब्जी म्हणतात, अल्पनाने पाककृती लिहिली आहे मायबोलीवर.

मस्त, लगेच उचलून खाव्याश्या वाटत आहेत Happy हे थोडं सौम्य व्हर्जन दिसतंय, आम्ही या शेंगा दाण्याचा कूट लाऊन थोड्या मसालेदार करतो, मायबोलीबर कृती लिहीली आहे. Happy

योकु आणि सारीकाची कृती आता आठवली ( मी बहुतेक मटाराच्या शेंगाची भाजी, असे सर्च करत होतो.)

लक्ष्मीबाईंच्या पुस्तकात पण आहे असे आठवतेय, त्यांनी शेंगा उजेडाच्या बाजूकडे धरून आत किड वगैरे नाही ना ते लिहिल्याचे आठवतेय ( म्हणजे शेंगा सोलायच्याही नव्हत्या ).