English Recitation Competition साठी छोट्या आणि सोप्या poems हव्या आहेत

Submitted by चित्रा on 16 July, 2016 - 11:12

शाळेत English Recitation Competition आहे. थीम काहीही दिला नाहिये. लेक २री मधे आहे.
काही सुचत नाहिये.
प्लीज मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर हा प्रकार माहीतही नव्हता. आपल्या शीर्षकातील की वर्ड्स घेऊन सर्च केले तर यू ट्यूब वर बरेच विडिओ आणि ईतरही बरेच साहित्य हाती लागले. अर्थात आपणही ते शोधले असेलच. बाकी मलाच हे नवीन असल्याने सध्या काही आयड्या देऊ शकत नाही. ईतर अनुभवी आणि जाणकार देतीलच. लेकीला शुभेच्छा Happy