कोहळ्याची खीर

Submitted by दिनेश. on 25 April, 2016 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल.
अधिक टिपा: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतेय खीर. अगदीच सोपी कृती आहे की.
आत्तापर्यंत कधीही कोहळा आणलेला नाही. पेठा सोडल्यास एकही पदार्थसुद्धा खाल्लेला नाही.

मस्तच.

हल्ली कोहळा नाही आणत, पण पुर्वी करायचे मी, हलवापण करायचे. मस्त होतो.

मेंदुसाठी चांगला त्यामुळे मुलासाठी तो लहान असतांना विविध प्रकार करायचे कोहळ्याचे. तो खायचाही लहान असतांना. Happy

पेठा गोड मिट्ट असतो, म्हणून मला खाववत नाही. तो किसूनही अशी खीर करता येते !
मला चिनी दुकानात मिळाला, म्हणजे ते पण काहितरी करत असतील याचे !!

मस्त! विदर्भात लाल भोपळ्याला कोहळं म्हणतात .. त्याची अशीच खीर करतात त्याला गुळशेल म्हणतात ... साबा ह्याच्या वड्या करायच्या चुलीवर ... दिवसभराचा कार्यक्रम असायचा ... पाणी आटायला ... त्यांच्या उत्साहाला व पेशन्सला _/\_ कोहळा आणल्या जात नाही . खायला पाहीजे. पूर्वी कोरोडे व पापड करायचे ... सोवळ्यात चालायचे . आवळा देऊन कोहळा काढणे म्हणीचा अर्थ असा की छोटासा आवळा व कोहोळा ह्या दोघांच पौष्टीकमुल्य समान आहे, असं कोणीतरी सांगितल्याच आठवतं .. भाजी करुन पाहीन ...

व्वा! दिनेशदा, खीर प्रथमच ऐकली. पण आम्ही खूप वेळा कोहाळे पाक करायचो. मग पोळी बरोबर खायला छान लागतो. गेल्या रविवारीच कोहळा बघून, कोहाळे पाकाची आठवण झाली. करेन आता वेळ मिळाल्यावर, खीर आणि पाक. Happy