........

Submitted by अवल on 13 January, 2016 - 04:35

काही कारणास्तव येथील म ज कू र काढला आहे, क्ष म स्व ___/\___

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! आता ती चिजही ऐकावी लागणार.

रच्याकने, रंगांवरून जाणवले. तू राधेला पेस्टल कलर्स मध्ये रंगवतेस. डोळ्यांना सुखावणारे शांत रंग. सुंदर असतात ते रंग! पण सख्याला मात्र कायमच मूळ रंगात रंगवत आली आहेस - गडद, लसलसणारे, गहिरे रंग. मला ती चित्रे जास्त आवडतात. प्रत्येक रंग कल्लोळ माजवतो मनात.

तू राधेला पेस्टल कलर्स मध्ये रंगवतेस. डोळ्यांना सुखावणारे शांत रंग. सुंदर असतात ते रंग! पण सख्याला मात्र कायमच मूळ रंगात रंगवत आली आहेस - गडद, लसलसणारे, गहिरे रंग. मला ती चित्रे जास्त आवडतात. प्रत्येक रंग कल्लोळ माजवतो मनात.>>> अगदी अगदी..

अवल, लेख इतका सुंदर जमलाय कि मला आता खरच काहितरी रंगवायची सुरसुरी येतेय Happy

सुंदर लिहिलंय..
माझ्याकडे ही चीज बसवराज राजगुरु यांच्या आवाजात आहे. मूळात या शब्दातच काहीतरी जादू आहे असे वाटत राहते.

माधव किती बारकाईने वाचतोस , मनापासून धन्यवाद Happy
जागु धन्यवाद
मॅगी थांकु ग, ही खूप मोठी पावती ग ___/\___
दिनेशदा, शोधते आणि एेकते. पण खरच शब्द आणि सूर जादु आहेत अगदी