ravivari bin mithache padartha banwayche ahet, plz advise recipes using no Salt

Submitted by गीता राणे on 19 October, 2015 - 12:51

Namaskar,
I'm reading all d threads, very very interesting information/collection, Thanks for accepting me, now
We wish to make recipes from morning snacks to dinner without using normal Salt,mainly for Sunday Menu
Please advise,
Thanks in Advance,
Regards,
Geeta Rane

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूधभात
खोबर्‍याच्या किंवा कसल्याही वड्या
उकडीचे मोदक
मीठ न घालता पोळ्या
खीर
दूधसाखर पोहे
रबडी/गुलाबजाम्/फिरनी

सगळं गोडच खावं लागेल तुम्हाला.

फ्रुट सलाड, तांदळाची खीर, लाडु: सातू, बेसन, सुकामेवा घालुन, बासुंदी, कलाकंद, जिलेबी, गुलाबजाम, चहा, कॉफी, मिल्कशेक
असे चालेल का?

...

नेहमीचेच पदार्थ बनवायचे फक्त मीठ न घालता. माझी ताई असा अळणी वार करते महिन्यातून एकदा. तिच्या मते पहिले एक दोन घास विचित्र वाटतं मग ठिक वाटतं.

नाश्त्याला फळं, जेवणात बिनमिठाचे पराठे + घरचं लोणी/ दही, रात्रीच्या जेवणात गोड शिरा. अधेमधे भूक लागल्यास न खारवलेला सुकामेवा तोंडात टाकता येईल. ताक, मीठ न घालता लिंबूसरबत, लस्सी हे पदार्थही करता येतील.

रावी भारी आयडिया Happy
बिन मिठाच्या इडल्या पण चालतील की
मी साधा डोसा नुसता खाऊ शकते त्यामुळे माझ्यासाठी तो बिन मिठाचा चालतो Happy

मिठाची बरणी लपवून ठेवा. . बाकी नेहमी करता तेच करा.. Proud
बीन मीठाचा स्वयंपाक करायला काहीतरी कारण असेल. (उपास, नवस, डाएट वगैरे)..
शिरा/बासुंदी/जिलेबी वगैरे केल्यास उपास्/डाएटला अर्थ रहाणार नाही.
आणि नवस असेल तर देवाला फसवणे होईल..
यावरून 'सारे कसे शांत शांत' (पु.ल. देशपांडे) आठवले.

बायको: पर्वती चढून आल्याशिवाय चुल पेटवणार नाही असं व्रत आहे, महिनाभरचं..
वाटेत भेटलेला नायकः मग जा तुम्ही लवकर घरी, तुमचा चहा झाला नसेल..
नवरे: नाही म्हणजे एकदा चहा झालाय पिऊन.
वाटेत भेटलेला नायकः पण चुल पेटवणार नाही असं व्रत आहे ना?
बायको: स्टोवर झाला चहा....

पथ्य म्हणून मीठ टाळायचे असेल किंवा एरवीही, लिंबूरस, पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, मिरी ( चालत असेल तर लसूणही ) असे घटक जरा जास्त प्रमाणात वापरले तर मीठाची कमी जाणवत नाही.

शॅलोफ्राय केलेले बिनमीठाचे कार्लेकाप (मावेमध्ये बारीक काप बेक देखील करता येतील) मी दर एक दिवसाआड करते, डापे साठी. घरातील सगळे मस्त मिटक्या मारीत खातात.

Namaskar,
Gr8, U all R so nice,what a quik response, much appreciated, !!
sorry maza marthi font ithe yet nahi ahe, toparyant, plz bear wid dis,
Sarvapratham, Dashhara nimitta Shubhechha,

Noted all suggestions, (sometime I was laughing like anything, take it easy plz), no, not dape, (not diabetic)
but is there any substitute for commonsalt?
Tons of Thanks again n again, wid luv

के सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट वापरता येते. पदार्थात वरून घालायचे, पदार्थ बनवताना नव्हे.
दालचिनी पूड, आले, सैंधव, मिरपूड, लिंबाचा रस वगैरे जर पदार्थात घातलेत तर नेहमीच्या मिठाची कमतरता जाणवणार नाही.
पालेभाज्या परतून करत असाल तर मीठ खूपच कमी वापरावे लागते. निसर्गोपचारांत बरेचदा मीठ टाळायला सांगतात. तेव्हा त्याजागी चवीसाठी आले, लिंबाचा रस वगैरे वापरायला सांगतात.

डापे साठी.

<<

म्हणजे?>>

डायबेटीस पेशंट आय गेस.

केळीचे शिकरण, मीठ न घालता भिजवलेल्या कणकीची चपाती, तांदलाच्या पिठाचे दुधात भिजवून केलेले घावन, दही भात

Namaskar,
first of al sory unable 2 change Marathi font, yet no luck
plz advise,how to change to Marathi, I changed to Marathi, but alphabets are not matching to write Namaskar in Marathi I pressed N but it writes, S in Marathi. hence, dis request,

& now about todays' recipes,First of al Tons of Thanks 2 all of U,

the sundays without salt is for Surya upasana,

so today for breakfast made instant Puranpoli learnt on Yesterdays Z Marathi Sugran session, dis instant Puranpoli reciepe is from Amrawati of Maharashtra U may chek d episode on internet too,
it turnd out very very nice, did not use salt,
Since today I have to accompany my Nephew who is having exam tomorrow, I hv to pamper him, so as per his wish, coockd Misalpav, I had read dis Hydrabadi pulav too. so thought of trying today.
in Misal pav and Haidrabadi pulav used just enough salt, Both recipes courtesy: Maaybolikar,Misal Varshacji & Hydarabadi= Piyapetiji, pav was ready made,
sorry 4 such lengthy post, _/\_

Mafi Asavi double posting sathi,
will take care hencefourth, ajunhi Marathi font yet nahi ahe, koni madat karu shakel ka?
Marthi select kele ki sarva paymodke akshare ekmekat type hot jatat???
not able to solve yet,
plz help,
also want to share Instant Puranpoli tried last sunday, courtesy: Saam TV Sugaran Show,
Plz help
_/\_

मॅ डम पहिले तर सारखे नमस्काराचा आयकॉन वापरू नका. त्याची तशी गरज नाही. वी आर ऑल फॅमिली हिअर .

मदत पुस्तिका नावाचा बा फ आहे तो वाचून का ढा. म्/ ई ह्यावर क्लिक करून मराठी सिलेक्त करा.

अनेक वेळा ऐकले आहे कि रविवारी मिठ न खाल्याने पाठीचे/कंबरेचे दुखणे कमी होते/ नाहिसे होते. ह्यात रविवारच का हवा? इतर कुठलाही वार का नाही? काही विशिष्ट कारण?

pic1.png

प्रतिसाद लिहिताना, वर दाखवल्याप्रमाणे, "म/E" वर क्लिक केल्यास भाषा मराठी / English अशी Toggle होते.
English fonts येत असल्यास "म/E" वर एकदा ठामपणे क्लिक करा. मग देवनागरी येइल.

अमा यांनी वर हेच सांगितले आहे तेच जरा विस्तृत केलेय.

Thnx all!! @ Sati, it is sam TV, Sugaran show,

@Senapati:
sunday is Suryacha diwas; I have learnt in one of the Energy Session of Dr Sunil Shahsikant Kale, about the properties of Salt & what is surya upasana, he had explained the scietifc base, V were following, when v attend d session on Sunday, but when v r at home V wanted to try sum Hatke recipes, hence this request. coz of my font problem. failed to write in exact request.

@Mana/Ama- will search madat, but plz believe me, hv tried, will chek ;Madat now,
Thnx again 4 being there,

about the properties of Salt & what is surya upasana, he had explained the scietifc base>>>
याबद्दल अधिक सांगता का? मी पण सुर्योपासना करते परंतु तितकीशी सायंटीफिक माहीती नाही.

_/\_ (Sorry 4 d offTopic post) compatible view cha problem ahe, mala pratisad madhye fakta Box disto, pan Microsoft site var sangitlyapramane setting change Karun, kam hoeel, toparyant viram ghete; sarvana Dhanyawad,

@Sonuji: apan mahiti ya tondun tya tondi deto tyamulye tyatil gabhirtartha jato, saddhya mazyakade tyavarchi Dr Kaleji's CD nahi ahe, milalyas kaLven, sorry @ dis moment 2 disappoint U,
@amaji: <<<<मॅ डम पहिले तर सारखे नमस्काराचा आयकॉन वापरू नका. त्याची तशी गरज नाही. वी आर ऑल फॅमिली हिअर >...apan family memberla Madam mhanat nahi...(smiling) plz tek it easy.wid luv;Bye 4 now, sarvana Shubh Dipawali,