विरंगुळा मध्ये जसे "गाणे ओळखा" आहे त्याच धर्तीवर हयसर ह्यो खेळ मांङतय..
हडे चित्रपटातला (मराठी - हिंदी) गाणा मालवणी-कोकणी भाषेतुन लिवुचा.. नि मगे सगळ्यांका ओळखुक सांगुचा.. गाणा पुर्ण लिवलात तर अजुन मजा येतली.. बघुया, जमतय का..
५) इम्तेहाँ हम प्यार का दे के राह देखें क्या है नतीजा
ना आया यकीन दिल को जब नाम अपना देखा
कागज़ पे वो तेरे दिल के ये आँखें हुई हैरान
सच है सच है जो देखा है
दिलबर तन-मन अपना हमने वारा तुम पे
डोला डोला डोला डोला मन डोला डोला डोला
तुम्हाल माहितेय का? - हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य यायला सुरूवातही झाली आहे! तुम्ही कधी पाठवताय? कथा-कविता-ललित-स्फुट-रेखाटने-व्यंगचित्रे-विनोदीलेखन-प्रवासवर्णन-....... आणि अजूनही बरेच काही...
यासगळ्याबरोबरच यावर्षीच्या अंकात "थांग-अथांग" हा नातेसंबंधांवर आधारित विशेष विभाग असणार आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या ऋणानुबंधांबद्दल किंवा कुठल्याही नात्याबद्दल तुम्हाला मनापासून जे वाटतं ते कागदावर उतरू द्या.
४) तु मेरे सामने
मै तेरे सामने
तुझको देखु के प्यार करु
५) लाल छडी मैदान खडी
क्या खुब लडी, क्या खुब लडी
आर्या कित्याक दुख्खी ?
५. लाल छडी मैदान खडी क्या खुब लडी
२. कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
१) तेरे बिन मैं कुछ भी नहीं मेरे बिन तू कुछ भी नहीं
तेरे सारे आँसू मेरे मेरी सारी खुशियां तेरी
<<ईक नया आसमा
आगये ये हम कहा
अब हवा भी नही तेरे मेरे दरमीय
ये जिंदगी आयी कहा<< हे गाणं माहीत नव्हतं म्हणुन!
३. इस तरहा आशिका का असर छोड जाऊंगा.....
३) इस तरह आशिकी का असर छोड जाऊंगा
तेरे चेहरेपे अपनी नजर छोड जाऊंगा!
"तुज्या थोबाडार" अजून मस्त वाटलं असतं! खास 'केदार टच' आला असता भाषांतराला!
ओके. वतलो- जाणे/जातो
आशिकी का असर= मोगाचो इफेक्ट
कुठे गेले सगळे?
गाणं टाका की!
१) आभाळातल्यान पडलो बरो मनीस
मोगाचो धडो शिकवपाक
२) काळीज जळता जीव वता
रातीचो धूर सुटता
खबर ना खबर ना खबर माका गो मैत्रीणी
३) हो चलो आरे माज्या देवा कसो पीसो आसा
कीतले कटीन आसा ह्याका सारके सांगपा
हळू हळू हुदय डेस्परेट जातासा
४) अरे रे रे माझ्या देवा
अरे रे रे माझ्या देवा
ती जी असा ताज महल मजी असा काय ना
ती जी असा संपूर्ण गझल माजी आसा काय ना
५) परीक्षा आमी मोगाची दिऊन वाट पळयता
कित्ये येतलो रीझल्ट
मन डोलता डोलता मन डोलता
१) आसमानसे आया फरीश्ता
प्यार का सबक सिखलाने
२) जिया जले जां जले
नैनो तले धुवां जले
रात भर धुवा जले
जानु ना जानु ना जानु ना सखीरी
१) आसमानसे आया फरिश्ता
प्यारका सबक सिखलाने....
५) इम्तेहाँ हम प्यार का दे के राह देखें क्या है नतीजा
ना आया यकीन दिल को जब नाम अपना देखा
कागज़ पे वो तेरे दिल के ये आँखें हुई हैरान
सच है सच है जो देखा है
दिलबर तन-मन अपना हमने वारा तुम पे
डोला डोला डोला डोला मन डोला डोला डोला
३) ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना
कितना मुश्किल है यारो इसको समझाना
धीरे धीरे दिल बेकरार होता है
होते होते होते प्यार होता है
४. हाय रे हाय रे हाय रब्बा
जीता जागता ताज महल मेरा है ना
वो जो है एक पूरी गझल मेरी है ना...
हुमलो हुमलो, मकुकाकाक झोमलो,मकुकाकाक झोमलो
झोमलो तो कडाकडा झोमलो ओहोओ ओहोओ ओ..हुमलो
आंब्याच्या झाडावर हुमल्याचो घरटो आसा
काका माझो झाडावर आंब्यासाठी चढलो आसा
हुमल्याक्क राग ईलो, हुमलो काकाक झोमलो
आंगाची आग झाली,काका फांदयेक लोंबलो
काका फांदयेक लोंबलो,काका फांदयेक लोंबलो
हुमलो हुमलो..........
नमस्कार मायबोलीकर!
जssssरा इकडेही लक्ष द्या...
तुम्हाल माहितेय का? - हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य यायला सुरूवातही झाली आहे! तुम्ही कधी पाठवताय? कथा-कविता-ललित-स्फुट-रेखाटने-व्यंगचित्रे-विनोदीलेखन-प्रवासवर्णन-....... आणि अजूनही बरेच काही...
यासगळ्याबरोबरच यावर्षीच्या अंकात "थांग-अथांग" हा नातेसंबंधांवर आधारित विशेष विभाग असणार आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या ऋणानुबंधांबद्दल किंवा कुठल्याही नात्याबद्दल तुम्हाला मनापासून जे वाटतं ते कागदावर उतरू द्या.
तुमच्या अधिक माहितीसाठी हितगुज दिवाळी अंक २०११ ची घोषणा. कसलीही मदत लागली तर आम्ही आहोतच!
तुमच्याइतकीच आम्हीही वाट पाहतोय - एका दर्जेदार अंकाची!
सस्नेह,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०११
विभाग्रजा, ह्या कसला टेरर गाणां?