तडका - म्हाळसा देवीचे स्टेटस

Submitted by vishal maske on 5 May, 2015 - 08:59

म्हाळसा देवीचे स्टेटस

टिव्ही मधील सिरियलचा
मना-मनात गुंता आहे
खंडेरायाच्या लग्नाची
घरा-घरात चिंता आहे

कुणी भलते बेफाम झालेत
कुणी सावरू लागले आहेत
म्हाळसादेवीचे स्टेटस् मात्र
मिडीयात वावरू लागले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय स्टेटस् आहेत ते तरी सांगायचं ना . कसली बोर , रटाळ आणि हास्यास्पद मालिका आहे हि .

नाही हो . आमच्या डबड्याचा (मोबाईल) चा प्रोब्लेम झाल्यामुळे नेट सध्या बंद केलेलं आहे आणि बेसिक sites सोडून बाकीच्या साईट्स ब्लॉक केलेल्या असतात . आता पुढच्या महिन्यात बोनस मिळाल्यावर पुन्हा चालू होईल