अतिरेकी समाजातील कुमारिकांची कमतरता आणी त्यावर उपाय.

Submitted by चहाबाज खान on 27 March, 2015 - 08:22

गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. विशेषतः सुइसाईड बॉम्बिंग आणी विमान अपहरण क्षेत्रात हुतात्मा झालेल्या तरुणांच्याबाबतीत तर जास्तच. आयसिस किंवा बोको हराम मधल्या तरुणांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. प्रत्येक हुतात्म्यास स्वर्गात गेल्यावर बहात्तर-बहात्तर कुमारिका मिळत असल्यामुळे स्वर्गामध्ये कुमारिकांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुजाइद्दिन-कुमारिका मेळाव्यात सत्तर मुले आणी फक्त तीनशे मुली आल्या होत्या.

या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

१ हुतात्म्यांनी कुमारिकाच हवी हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. काही वर्षे कुमारिका शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.

२ हिंदू समाजाप्रमाणे एकपत्नीव्रताची प्रथा सुरु करणे.

इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन प्रसिद्ध धर्मग्रंथातला मजकूर थोडा थोडा घेऊन नवे धर्मग्रंथ लिहावेत. या क्षेत्रात तज्ञ असलेल्यांना पाचारण करावे..

कुठल्याही समाजाला सरसकट अतिरेकी म्हणण्याचा उद्देश नाही.
धागा निखळ मनोरंजनासाठी काढला आहे. याउप्परही कोणाला यात काही आक्षेपार्ह वाटत असल्यास कळवावे, धागा उडवून देईन. धन्यवाद.

विकुना धरा आधी. त्यान्च्या एका धाग्यामुळे अशा अनेक धाग्यान्चे पेव फुटलय.:फिदी: आणी फुटेल. उदा. मायबोलीवर विनोदी लेखनाची कमतरता, गझलेमध्ये प्रोफेसरान्ची कमतरता, पाककृतीत पाकाची कमतरता वगैरे वगैरे घाला पाणी आता.

गझलेमध्ये प्रोफेसरान्ची कमतरता Lol

गानु आज्जी... तुम्ही गानुअज्जी नाहीत हे बरं झालं. धागा नका उडवू, फक्त टायटल बदला. अर्थात तुम्हाला योग्य वाटल्यास.

Sad हा धागा इतर धाग्याचे विडंबन म्हणून काढला असला तर अशा गंभीर समस्येला विडंबनासाठी वापरणे हे फारसे उचित नाही. व्यवस्थित चर्चा करायची असेल तर परिच्छेदात अधिक माहीती हवी.

इतके दिवस भारतातून कुमारिकांचा अखंड ओघ स्वर्गात जात होता. पण स्त्रीभृण हत्या विरोधी कायदे, पुरोगामी समाज यामुळे आता ही टंचाइ जाणवू लागली आहे, असे म्हणतात.
आता अतिरेकी लोकांना स्वतःची सोय स्वतःच. स्वतःच करणे भाग आहे. एकंदर ७२ कुमारिका मारल्याखेरीज आत्मघातकी हल्ले करायचे नाहीत असा कायदा केल्याशिवाय त्यांचे काही खरे नाही. Happy Light 1

यावर एक अमेरिकन विनोद -
एकाने आत्मघातकी हल्ला केला. तो स्वर्गात गेला. तो मोठ्या उत्साहाने ७२ कुमारिकांना भेटण्याची वाट पाहू लागला.
तिकडून जॉर्ज वाशिंग्टन आला. त्याने त्या आत्मघातक्याला बदड बदड बदडले. नंतर जेफर्सन आला, त्यानेहि इतके बदडले की तो अतिरेकी पुनः मरायला टेकला. तेंव्हा तो देवाला म्हणाला, अहो हे काय, कुमारिका कुठे आहेत?
देवाने सांगितले की आता स्वर्गात देवहि अमेरिकन झाले आहेत नि व्हर्जिन ऐवजी व्हर्जिनियन्स असा बदल त्यांनी केला आहे. तेंव्हा अजून मुकाट्याने आणखी ७० व्हर्जिनियन लोकांचा मार तुला खावा लागेल.

माझ्याकडे अतिरेकी होण्याचे पुरेपूर टॅलेंट आहे. अगदी ऑर्कुट जमान्यापासून मी सोशलसाईटवरच्या कोणत्याही समूहात शिरलो की तिथे संपुर्ण विध्वंस करायची क्षमता राखून आहे.

परंतू या 72 कुमारीकांच्या लफड्यामुळेच मला प्रत्यक्ष जीवनात अतिरेकी बनता आले नाही.
कारण माझी ग'फ्रेंड मला परवानगीच देत नाहीये. Sad

तर हा क्लॉज काढून टाकता आला तर फार बरे होईल. अन्यथा माझा फनाह मधील आमीरखान व्हायला वेळ नाही लागणार.

हतो वा प्राप्यसि स्वर्गम .... की काय तरी

युध्हात मेलास तर स्वर्गास जाशील .

हे संस्कृतात एका धर्मग्रंथात लिवले आहे ना ?

गानु आज्जीची लाकड मसणात पोहोचवणार्या माणसाची लायकी सर्वांना कळली असेलच,

जरा अतिरेकी समाज हा शब्द येताच "त्याम्च्यातला प्यारा महम्मद" जागा होतो.

गानु आज्जीची लाकड मसणात पोहोचवणार्या माणसाची लायकी सर्वांना कळली असेलच >>> निशाना सही जगह पे लगा है | तेच म्हटलं गानुआज्जी चा धागा उघडला की आशीष राणे च्या कविता का दिसतात बाजूला

:G:

:G:

:G:

जुन्या गानुअज्जी. निवर्तलेल्या. मालकांच्या शेजारी कबर आहे. दर्शन घेणे.

Pages