Gmail सेटिंग बद्दल

Submitted by राज1 on 14 February, 2015 - 05:07

मी माझ्या ऑफिसच्या Gmail वर आलेले email काही दिवसांनी शोधून हि सापडत नाहीत. Email कोणीही delete करत नाही. ऑफिस मधील एक जण mobile वर Gmail बघतात त्यामुळे email mobile वर जात असतील का ? Gmail सेटिंग मध्ये काय change करावा ?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफिसचा डेस्क टॉप असेल तर एकदा बॅटरी किंवा सिस्टीम डेट पाहुन घ्या. आजकाल असे घडत नाही. पण एक शक्यता.

खालीपाहिले की वर सर्वरवरुन उड़वा अशी सेटिंग आहे. ती बदला.>> +१...शिवाय मोबाईलवर सिंक सेटिंग्ज असतात जीमेलचे तेही चेका

सर्वांचे प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

कॉम्पुटरची सिस्टम डेट व बॅटरी योग्य आहे.

खालीपाहिले की वर सर्वरवरुन उड़वा अशी सेटिंग आहे. ती बदला. अशी सेटिंग Gmail Setting मध्ये कुठे आहे ते कृपया सांगाल का ? मी Gmail ची भाषा हि बदलून मराठी करून पहिली. पण ते Setting मिळाले नाही.

ऑफिस मधील एक जण mobile वर Gmail बघतात त्यांनाही Setting चेंज करायला सांगितले आहे.

settings>Forwarding and POP >>

when messages are accessed with POP : keep Gmail's copy in the inbox