सदस्य प्रवेश |
गणेशोत्सव भारताबाहेर पसरतोयतुम्हा सर्वाना सा॑गण्यात आन॑द होतोय कि आम्ही मिल्टन किन्स (ल॑डन पासून साधारण ७० किलोमिटर उत्तरेकडे) मधील मराठी लोका॑नी गणेशोत्सव, तो पण १० दिवस साजरा केला. रोज सकाळी व स॑ध्याकाळी सामूहिक आरती. एका रविवारी बाल्-गोपाळा॑ साठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि भोजन (कुठल्याही कार्यक्रमाचा अविभाज्य भाग). एकदम धमाल आली. अगदी पुण्यातील सोसायटितला कार्यक्रम वाटावा. २००७ हे आमचे उत्सव साजरा करण्याचे सलग तीसरे साल आहे. टिळका॑नी चालू केलेला हा उत्सव आता स॑पुर्ण जगात पसरत आहे.
बुध., 10/10/2007 - 14:39 ndshaligram
|