हृदयेश संगीत महोत्सव

Submitted by kulu on 29 December, 2014 - 13:32

ज्याना जमेल त्यानी हा कार्यक्रम नक्की अट्टेन्ड करणे. एक से बढकर एक कलाकार तर आहेतच पण गानसरस्वती देखील एखाद्या प्रभात रागाने मोहिनी घालणारे सगळ्यांवर. ललित बिभास ,ललित पंचम किंवा भैरवी यापैकी एक तरी नक्की सादर करणार किशोरीताई.
नक्की जा आणि गाणे रेकॉर्ड पण करा माझ्यासाठी! Happy

10888782_10205667151940944_5322576350982753356_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर किती त्रास झाला ही जाहिरात पाहिल्यावर. मी ११ तारखेला दुपारी मुंबईत येतोय, त्यामुळं काही बघायला मिळणार नाही. भोग म्हणायचे दुसरं काय! Sad