अळीव आणि तीळाचे लाडू

Submitted by दिनेश. on 29 December, 2014 - 02:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
मोठ्या आकाराचे ७/८ लाडू होतील
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अळीव शिजवुन त्यात दूध साखर घालुन खीर व असले लाडु हे आमच्या पायमोडीच्या काळात रोज मिळत होते. हाडे व स्नायु बळकट होण्यासाठी.

आभार ..

अळीव नुसतेही खायला छान लागतात, थोडे तिखट लागतात.
आणि त्याची पानेही सुंदर दिसतात आणि चवीलाही छान असतात.

दा, किती सुबक झालेत लाडू!! अज्जिब्बात बसले वगैरे नाहीयेत! आणि फोटो नेहेमीप्रमाणेच अगदी टेम्प्टिंग!!
लुबलुबीत गुटुक्कन खायचा>>>>>>>>>>>> Happy +१००

आणखी एक म्हणजे... मी हे दरवेळी लिहायचं विसरते!.. ते म्हणजे तुम्ही पदार्थ ज्या बोल्स, डिशेस मधे ठेवता त्या डिशेस आणि बोल्स पण फार सुंदर आणि मोहक असतात!! Happy

आभार शांकली.. आमच्याकडे सुट्या डिशेसचा सेल कायम असतो.. वजनावर देतात. त्यांचे कलेक्शन करतो मी.

अळीव एक मसाला म्हणूनही गल्फ देशात वापरतात.

फुलपाखराची डिश + लाडु + फोटो मस्तच .:स्मित: तुमचे तीळाचे लाडु संक्राती आधीच डिसेंबर मधे आलेत सर्वांच्या आधी . Happy

दा, अळशी माहीत होते कफावर उपाय म्हणुन वापरतात.अळिव हाडे व स्नायु बळकट होण्यासाठीआणि शक्तीवर्धकही आहेत.हे वरील माहीतीवरुन समजले. मी नाही खाल्ले अळीव कधी त्यामुळे माहीत नव्हते.

अळीव रेसिपी गुगलताना हे समजले , "अळीव पौष्टिक असल्याने बाळंतिणीच्या तब्बेतीसाठी उत्तम असतात. प्रसुतीनंतर कंबरदुखीवर अळीव गुणकारक आहे, तसेच पचनक्रिया सुधारते. बलवर्धक असल्याने अशक्तपणासाठी अळीव खाल्लेला चालतो.अळीव उष्ण असल्याने गरोदरपणात शक्यतो खाऊ नये." हे कितपत खरे आहे.

व्वा काय मस्त दिसतात. आजच बनवते. थोडा गुडघाहि दुखतो एव्हड्यात. तेव्हा आराम पडेल अस वाटत. पण नुकतीच नागिणिच्या विळख्यातुन मोकळी झाले न ! त्यामुळे काहीहि खातांना खुप भिती वाटते. बघु या. थंडीही खुप वाढली.

सिनी,
अळीव उष्ण आहेच, त्यामूळे थंडीतच खातात.

प्रभा,
शक्यतो आहार तज्ञांच्या सल्य्यानेच आता आहार घ्यायला हवा काही दिवस.

धन्यवाद दिनेशदा, प्रत्येक बाबतीत मी आजकाल डॉ. चाच सल्ला घेते. जीभेचे लाड जरा बाजुला. त्यामुळे बरीच सावरली आहे. मायबोलीकर मित्र- मैत्रीणींनी पण मला खुप मोलाच मार्गदर्शन केलय. त्याचीही मला खुप मदत झाली. एव्हड भयानक दुखण प्रथमच अनुभवल. पण सर्वांच्या आधाराने बरी झाले. धन्यवाद.

>>लुबलुबीत गुटुक्कन खायचा>>>>>>>>>>>> कसली गोड प्रतिक्रिया असल्या गोड पाकृ वर !

मस्तच दिसत आहेत हे लाडू.पतकन तोन्डात ताकावा. दिनेशदादा सन्क्रान्तीसाथी तिलाचे लाडू आणि वडीची रेसिपी फ़ोथोसह द्या ना.

Pages