. . . . . . . . . . .
मस्तचं रे फ! मज्जा आली
पण चित्र लहान असल्यामुळे अक्षरातील मजकुर नीट दिसत नाहीये. "फुगवलेला ताळेबंद" दिसत आहे पण उरलेले दोन शब्द नाही दिसत आहे.
सहीये! बी, अरे ते दोन शब्द 'मेटास व्यवहार' आहेत.
भाग्या, हो कार्यलयीन संगणकावर वाचता येतात ते शब्द. धन्यवाद! मांडीवरच्या संगणकावर मात्र लहान दिसत होती
छान ....
सही रे फ भाऊ
फ, सहीच. मस्त जमलंय.
मस्त [:)]
~~~~~~~~~
Buy Marathi Books online
मस्तचं रे फ! मज्जा आली
पण चित्र लहान असल्यामुळे अक्षरातील मजकुर नीट दिसत नाहीये. "फुगवलेला ताळेबंद" दिसत आहे पण उरलेले दोन शब्द नाही दिसत आहे.
सहीये!
बी, अरे ते दोन शब्द 'मेटास व्यवहार' आहेत.
भाग्या, हो कार्यलयीन संगणकावर वाचता येतात ते शब्द. धन्यवाद! मांडीवरच्या संगणकावर मात्र लहान दिसत होती
छान ....
सही रे फ भाऊ
फ, सहीच. मस्त जमलंय.
मस्त [:)]
~~~~~~~~~