Submitted by अवल on 24 December, 2014 - 12:25
काही नवीन प्रयोग केलेत. पूर्णपणे माझे प्रयोग डिझाईन, पँटर्न पूर्णत: मीच डिझाईन केलेत
हे दो-याचे टॉप्स
ही लोकरीची काही जाकिट्स
हे वरचे जाकिट बघून एका मैत्रिणीने अजून एक सेम जाकिटाची ऑर्डर दिली, ते हे
हे काही नवीन फ्रॉक्स . जरा वेगळे पँटर्न्स
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप गोडुले आहेत सगळेच. रंग
खूप गोडुले आहेत सगळेच. रंग सुद्धा सुंदर.
फार सुरेख झालेय सगळेच.
फार सुरेख झालेय सगळेच.
मला काही आवडलेली जॅकेटस करून
मला काही आवडलेली जॅकेटस करून मिळतील का?
अवलताई ___/\___. फारच सुरेख
अवलताई ___/\___. फारच सुरेख आणि कलरफुल.
वा सुरेख.
वा सुरेख.
धन्यवाद झंपी, हो मिळतील की
धन्यवाद
झंपी, हो मिळतील की arati.aval@gmail.com ला इ मेल कराल?
अवल खूप सुंदर कलाकृती !
अवल खूप सुंदर कलाकृती !
मस्त!!
मस्त!!
वॉव, भारी कलाकृती आहेत
वॉव, भारी कलाकृती आहेत सार्याच .... तुझ्या कल्पकतेला सलाम ....
भारी आहेत एक से बढकर एक
भारी आहेत एक से बढकर एक कलाकार आहेस खरच
तुझ्या एफबी पेज वर याच्या किंमती आहेत का?
खुपच सुंदर आहेत सर्व... +१
खुपच सुंदर आहेत सर्व... +१
सगलेच नमुने छान आहेत. कलर्स
सगलेच नमुने छान आहेत. कलर्स एक्दम मस्त.तुम्हि कोनता दोरा वापरला आहेते सन्गाल का?
झकास.... मस्त....
झकास.... मस्त....
व्वा! सुंदर! रंग पण मस्त
व्वा! सुंदर! रंग पण मस्त आहेत.
mast aahet sagale. malaa
mast aahet sagale.
malaa pahila tar khupach avadlaa.
malaa pahila tar khupach
malaa pahila tar khupach avadlaa.>>>>>>>.साधने, ते बास्केट वाटतय ना? ज्यात लहान मुलं डबा नेतात ते.
मस्त!
मस्त!
मस्तच .फारच सुरेख .
मस्तच .फारच सुरेख .
शेवट्चा फोटोतला फ्रॉक खुप
शेवट्चा फोटोतला फ्रॉक खुप आवडला.. फ्रेश वाटतोय कलर..
खूप क्यूटी क्यूटी झालेत
खूप क्यूटी क्यूटी झालेत सगळे....
बोटात काय जादू असते ती ह्यातून कळते.....
अवलताई खुप छान आहेत तुमच्या
अवलताई खुप छान आहेत तुमच्या या नविन कलाकृती.
खूपच गोड ग
खूपच गोड ग
सुरेखच आहेत.
सुरेखच आहेत.
कसले सुंदर आहेत ! छोट्या
कसले सुंदर आहेत ! छोट्या पर्यांना साजेसे !!
सगळंच फार क्युट आणि मस्त
सगळंच फार क्युट आणि मस्त
धन्यवाद सर्वांना पलोमा,
धन्यवाद सर्वांना
पलोमा, अँकरचे आणि रेड हार्टचे दोरे वापरते मी
मस्तच
मस्तच
faarach sundar
faarach sundar
निव्वळ अप्रतिम...
निव्वळ अप्रतिम...
अप्रतिम आहेत सर्वच अवल ताई,
अप्रतिम आहेत सर्वच
अवल ताई, मि सुद्धा असे प्रकार विनते व विकु इछिते.
त्यासाथि मला काहि उपाय सुचविने
श्रद्धा
Pages