बालमोहन विद्यामंदिर

बालमोहन विद्यामंदिर इथे शिकलेले मायबोलीकर

Submit to kanokani.com

२-३ वर्षापुर्वि इथे बालमोहन मुळे आले. परत त्यामुळेच रोमातुन बाहेर पडते. पण आता लिहायला ज्अरा कठिण वाटते आहे. आता २ खिडक्या उघडत नाही का? लिहीलेले तपासायला सोपे पडायचे
असो. होइल सवय.
मी १९८८ ची.

नमस्कार
कसे आहात?
सगळे गायब झाले कि काय?

ंइ सन्दीप पत्वर्धन
बाल्मोहन चा विद्यर्थि. ंआय्बोलिमधे नविन आहे माझा वर्ग १० ब १९७९ वर्श

गिरीश दाते:: १ली १०वी एस एस सी ची बॅच. दादांचा सहवास भरपूर लाभला, तळेगावच्या शाळेत सुरुवातीचे १ वर्ष , जुन्या मित्रांना भेटायला आवडेल, आहे का कोणी ????????????????

नमस्कार, १० ब १९८७ ची बॅच.
इथे अजून फारसे जुने बालमोहनचे कोणी आलेले दिसत नाहीत.

नमस्कार , मी बालमोहनची. लग्नानंतर अमेरिकेत आले. मी १९९३ ची. बरं वाटलं मायबोलीवर बालमोहनचं नाव वाचून. नवीन ओळखी करून घ्यायला आवडेल.

संदिप्,गिरीश्,योगेश व मानसी.. मीसुद्धा बालमोहनचाच...स्मित एके काळी हा बीबी वाहुन जायचा... स्वप्ना.. वाचत आहेस का? तुम्ही इथे येत राहीलात तर कदाचित येतील परत सगळे बालमोहनकर.. काय अरुण? बरोबर ना?

drukghoshana.jpg

नमस्कार !!

आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.

यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.

त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.

या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.

यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

नमस्कार मन्डळी

कसे आहात सगळेजण. मित्रा, सानिका,अरुण, उपास कुठे गेले सगळेजण?

मी खूप दिवसानी आले, मला वाटल सगळेजण भेटतील पण इथे तर तुमच्यापैकी कोणीच दिसत नाहीत...

मानसी तुझे या बीबीवर स्वागत आहे. मी १९९० ची. योगश माझी बहीण १९८७ ची, ती १० वी क मध्ये होती.

संगिता.. काय? आहेस कुठे? परत आलीस का इथे अमेरिकेत? आजकाल बालमोहन बीबीवर कोणीसुद्धा फिरकत नाही...अरेरे

हाय मुकुन्द,
मी भारतातच आहे.. तु कसा आहेस? मुकुन्द पुर्वी हा बीबी कीती वाहून जायचा ना, किती मजा यायची...

सगळ्या बालमोहनकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो!!

हे काय बरयाच दिवसात इथे कोणीही फिरकले नाही..
सानिका अग तु तरी येत जा ना या बीबीवर...

अरेच्चा, आहेत वाटतं सगळे अजुन इथे ??????? स्मित

खरेच की आहेत वाटतं सगळे! स्मित

साथी, अगं मला अलीकडे तुझ्या इमेल-आयडीवरून दोनदा पत्र आले होते. कसल्यातरी उत्पादनाची ओळख करून देणारे. ते तू पाठवले होतेस की स्पाम होते?

जीडी, तू पण बालमोहनचाच आहेस?

हाय अरुण कसा आहेस?

गजानन अरे मी तुला मेल पाठवली नाही. मला एक मेल मा़झ्या मैत्रिणी तर्फे आली, मी ती ओपन केली आणि त्यानंतर हे सगळ चालु झाल आहे, माझ्या फ्रेंडसना परस्पर मेल जाऊ लागल्या.. काय करु ते समजतच नाही, तु प्लीज ती मेल ओपन करु नकोस...

हाय मंजु..

हाय साथी

साथी, मी पहिल्यांदा आलेले पत्र उघडले होते. आता माझ्याकडून अशी पत्रं बाकी कुणाला आली तर उघडू नका.

मंजू, नाही. स्मित

मी पण, बालमोहनचाच.. स्मित
मस्त वाटलं हा बीबी पाहून..

गजा, दोन वर्षांपुर्वी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आत्ता?

हम भूलते नहीं हैं. हाँ. फिदीफिदी