तुला भेटलो

Submitted by मी अभिजीत on 10 May, 2014 - 02:29

नमस्कार..

गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’

http://youtu.be/juytFFzMtms
दुव्यावर टिचकी मारून गाणं ऐका..
रचना आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा..

अभिजीत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा इथे गझल किंवा गझलेसंबंधी काहीतरी पेश करायचे आहे
आपला जाहिरातबाज धागा गझल विभागातून हलवावा प्लीज अन्यथा संयोजकांकडे तक्रार नोंदवावी लागेल