अहमदाबादविषयी माहिती

Submitted by गंगी on 8 May, 2014 - 02:05

आम्ही अहमदाबादला शिफ्ट होणार आहोत... तिथल्या शाळांबद्द्ल माहिती हवी आहे.. ? सीबीएइ शाला हव्यात. प्लीज कोणाला माहिती असल्यास सांगा...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किट्टु किशोरडी या माबो आय डी ना विचार, ते अहमदाबादला रहातात असे त्यानी एका बाफावर लिहीले आहे.

http://www.maayboli.com/node/48757

या बाफावर त्यान्ची एक पोस्ट आहे बघ.

आले.. Happy सीबीएस्सी शाळा आहेत की.. दिल्ली पब्लीक स्कुल, निरमा विद्या विहार, उदगम स्खुल, संत कबीर , इ.इ.

धन्यवाद... अजुन तिथे येउन घर बघयचे आहे.... त्यामुळे शाळा ठरवता येत नाहिये....वरिलपैकी कुठली चांगली नि स्वस्त .... तिथे किती दिवस असु माहित नाही... त्यामुळे फार डोनेशन नको असे वाट्ते...