काशिद बीचचा सुर्यास्त

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 December, 2008 - 05:12

काशिद बीचवर वेगवेगळ्या अंतरावरुन टिपलेला सुर्यास्त...(कॅमेरा : कॅनन ए ५५०)

IMG_0192.jpgIMG_0193.jpgIMG_0194.jpgIMG_0195.jpg

गुलमोहर: 

छान आलेत फोटो... Happy सकाळी सकाळी हे फोटो पाहून मस्त वाटलं..

विशाल..
छान आलेत फोटो.. Happy
मला तो शेवटचा खूप आवडला. धुमकेतू सारखा सूर्याच्या मागे पिसारा आलाय पिवळा धम्मक..

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

विशाल, कुठे आहे हा काशिद बीच?

अलिबाग पासुन मुरुड जंजीर्‍याकडे (राजापुरी) जाताना साधारण ४० किमी अंतरावर काशीद बीच आहे.
पण इथे शनिवार रवीवार सोडुन जाण्यातच खरी मजा आहे, त्या दिवशी खुप गर्दी असते.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

मस्त रे विशाल! झकास आले आहेत फोटो!