याहु मेल मधे प्रॉब्लेम आहे का? २४ डिसेंबर २०१३ - सेंध्याकाळ ६:०० वा

Submitted by mansmi18 on 24 December, 2013 - 08:43

याहु मेल मधे प्रॉब्लेम आहे का? माझे सेशन एक्स्पायर होत रहातेय.
इतर कोणाला हा प्रॉब्लेम येतोय का? (मी फायरफॉक्स आणि क्रोम मधे पाहिले ..सेम प्रॉब्लेम आहे).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

७.२१ सायंकाळी.
होय.
मला देखिल सेम प्रॉब्लेम आला. सुमारे अर्ध्या मिंटात सेशन एक्स्पायर होते आहे.
माझ्या व्यावसायिक उपयोगाचे याहूवर काही नसल्याने आरामशीर दुरुस्त झाले तरी माझे बिघडत नाही, पण तुम्हाला अडचण येत असावी. लवकर नीट होवो अशी आशा!

*
रच्याकने: याहूची नवी मेलबॉक्स इंटरफेस भुक्कड बनवलिये त्यांनी Sad

अरे गेल होत माझे नेट मध्येच. वैतागवाडी.

मनस्मि माझे याहु तर गेले २ महिन्यापासुन उडाले आहे. शेवटी गुगलुवरुन कॉम्पिटॅबिलिटी व्ह्यु डाऊनलोड करुन ते फिट्ट केले, तेव्हा सुरळीत झाले होते पण आता ते रन होत नाही. तुम्ही प्रयत्न करुन बघा. माझ्या तर मेल उघडायच्याच नाहीत. सारखी ८ नन्बरची एरर यायची, आता नन्बर बदलला.:फिदी: मी आपले चालू रहावे म्हणून याहु उघडते.