खास मुलांसाठीचे उपक्रम

Submitted by मी नताशा on 25 November, 2013 - 00:09

हल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात होणार्या Bookaroo Festival साठी लेकीचे नाव नोंदवले आहे. ती १२-१४ वयोगटात खालील workshops मधे भाग घेणार आहे
३० नोवेंबर - Green Poems for a Blue Planet, English Vinglish & Let your imagination sor
1 डिसेंबर - Haikucrazee, What's your story & The Mystery of Hostory

नाव कुठे नोंदवायचे आहे ? साईटवर शेड्युल मिळाले, पण नाव नोंदणीबद्दल काही दिसलं नाही.

आमच्याकडे काल-परवाच झाला हा फेस्टिव्हल. आमचे आधीच दुसरे प्लान्स ठरले होते म्हणून जाता नाही आलं. पण मैत्रिण गेली होती. छान रिपोर्ट होता तिचा.

http://www.kirloskarvasundharafest.in/

लहान मुलांसाठी बरेच उपक्रम आहेत.

२३ जानेवारी
सकाळी ७ - Photo walk for childre
सकाळी १० - Quiz
दुपारी ०२:३० - Conference
सायंकाळी ६ - सांस्क्रूतिक कार्यक्रम रानफुले

पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय पतंगोत्सव

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5143290171150738724&Se...पुणे&NewsDate=20140118&Provider=- सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय पतंगोत्सव