Numerology (संख्याशास्त्रनुसार नावात बदल )

Submitted by Anvita on 7 November, 2013 - 11:58

आजच pune Times मध्ये बातमी होती .

"Marathi actors alter their names for success."

स्वप्नील जोशी ,सिया पाटील,अभ्यंग कुवळेकर , वैभव तत्ववादी या सगळ्यांनी आपल्या नावाचे स्पेलिंग बदलले numerology experts च्या सांगण्यावरून . numerology बद्दल थोडे वाचले आहे म्हणजे lucky number वगेरे . आपल्या पूर्ण जन्मतारखेची एक अंकी बेरीज म्हणजे आपला lucky number .
पण असे नावाचे स्पेलिंग बदलून खरेच फायदा होतो का?
ह्या कलाकारांना फायदा झाला असे लिहिले आहे. कोणाला काही अनुभव आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठीतपण जुमानीकरण झाले का सुरू? छान.
मध्यंतरी एका एफेमवर जुमानीबाई आल्या होत्या. कोणीतरी श्रोत्याने फोनवर प्रश्न-कम-समस्या विचारले. त्याचे नाव 'अस्लम' होते. बाईंनी त्याला काहीतरी दहा अक्षरी दिव्य स्पेलिंग दिले. वर हेही बोलल्या- 'इफ यू वांट टू मेक मनी, लेट युअर नेम साऊंड फनी.'

चालू द्या.

Riteish Deshmukh
Viveik Oberoi
Rakeysh Omprakash Mehra - याचा दिल्ली ६ नाव बदलण्याच्या आधी का नंतर आपटला माहित नाही.

Swapnil joshi -------Swwapnil >>> स्वप्निल जोशीने कितीही स्पेलिंग बदलेले तरी तो झपाटलेला बाहुलाच दिसतो.
सई ने काय बदललयं ? Wink

Anvita,

मी तुमचे के.पी. वरील इतर लेख वाचले आहेत. छान लिहले आहे. आच्रर्य इतकेच आहे की नावात बदल करुन फायदा होतो का? हे के.पी. अभ्यासकाने विचारावे. कारण कृष्णमूर्तिनी सान्गितले आहे की जशी महादशा तशी फले.
तरी जुमानीबाई जो अन्क वापरतात त्यापेक्षा कीरो चे अंकशास्त्र जास्त चागले वाटते. अंकशास्त्र-२% ; तर ग्रहफळे- ९५%

लोक १२ प्रकारचे की ९ प्रकारचे?
नाव बदलून तुमचा प्रकार बदलतो?
तुमच्या डायरेक्टरचे, भाडेकरूचे, बायका-पोरांचे सगळ्यांचेच नाही का बदलावे लागणार?
जगच बदला. किंवा, नाव न बदलता स्वतःला बदला.

आशिष Lol

रमेश रावलजी , लेख वाचल्याबद्दल धन्यवाद !
खरेतर कृष्ण्मुर्तींचे numerology वरचे विचार माझ्या वाचनात आले नव्हते . तसेचलोंकाची ह्या बाबत काय मते / अनुभव आहेत हे माहित नव्हते. माझा ह्या विषयाशी काही संबंध आला नाहीये . परंतु तुम्ही सांगितलेले किरो चे पुस्तक मिळाले तर जरूर वाचेन.
पुस्तकाचे नाव काय आहे?

अन्विताजी,

कीरोला ज्योतिषा मधिल गुरु ग्रह म्हणतात. त्यान्चे विख्यात भविष्यवेत्ता कीरो यांचे अंक चमत्कार
हे पुस्तक तुम्ही जरुर वाचा. पण शेवती कृष्ण्मुर्तीं पध्दतीला तोड नाही हेच खरे नाही क??

माझ्या मित्राने अनुभव घेतलाय जुमानीलॉजीचा. किरकोळ सुध्दा बदल झाला नाही व्यवसायाईक यशात. कर्माचा सिध्दांत आणि त्यानुसार आपला जन्म आणि ग्रहफळ यावर मात करणारे तीनच घटक.

१) इच्छा शक्ती ( कालांतराने बदल दिसतात )
२) गुणसुत्रे (लग्नी शनी असला तरी व्यक्ती काळी सावळी असेल असे नाही )
३) संस्कृती -