आंतरराष्ट्रीय घडामोडी.

Submitted by केदार on 21 November, 2008 - 10:56

भारतीय नौदलाने सोमालियन चाच्यांचे जहाज बुडवले.

मटाचा हा अग्रलेख पण बघा.

सि ऐन ऐन वर हे काही दाखवत नाहीत लोकं.

आणखी दोन जहाज सोडविन्यासाठी भारतीय नौदल सध्या त्यांचा पाठलाग "hot pursuit" करत आहे.
चिन ने अरबी समुद्रात पाकीस्थानच्या साहाय्याने बोटींवर नियत्रंन ठेवन्यासाठी योजना काही वर्षांपुर्वी आखली होती. त्याला भारताने फार जोरात विरोध दर्शविला होता. पण तरीही तो प्रोजेक्ट चालूच आहे. (ते बंदर कुठपर्यंत आलय ह्याचा शोध घ्यायला हवा). त्या धर्तीवर आपल्या नौदलाची कामगीरी पाहून अमेरिकन व्यावसायीक भारताची मदत घेत आहेत ही निश्चीतच अभिमानाची बाब आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समुवै,ते बिस्मिलांचच आहे.एकदम छान कविता आहे.माझ्या ऑर्कुटच्या प्रोफाईलवर पुर्ण कविता टाकलीय.

संतु ,तुझे आयडी का बंद केले जातात??

----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

nothing is impossible. चित्रामधे चार पैकी तीन हातात काय असावे (वाचक त्यांच्या कडे असलेल्या कल्पना शक्ती वर केवळ अंदाज बांधु शकतात ) यावर सर्व अवलंबुन आहे.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा नाही ना ही? किंवा उसगावातील हॅलोवीन Happy

उसगावातील हॅलोवीन >> Lol (सौ सुनार की एक लोहार की वाटले एकदम )

कविता मस्त आहे.पुढचे कडवे असे आहे.

है लिये हथियार दुश्मन ताक मे बैठा उधर.
और हम तैय्यार है सिना लिये अपना इधर
खुन से खेलेंगे होलि गर वतन मुश्किल मे है
सरफरोशि कि तमन्ना अब हमारे दिल मे है

ही घ्या पुर्ण कविताच-

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ुए कातिल में है

करता नहीं क्यूँ दूसरा कुछ बातचीत,
देखता हूँ मैं जिसे वो चुप तेरी महफ़िल में है
ए शहीद-ए-मुल्क-ओ-मिल्लत मैं तेरे ऊपर निसार,
अब तेरी हिम्मत का चरचा गैर की महफ़िल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमान,
हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है
खैंच कर लायी है सब को कत्ल होने की उम्मीद,
आशिकों का आज जमघट कूच-ए-कातिल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

है लिये हथियार दुशमन ताक में बैठा उधर,
और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर.
खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है,
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

हाथ जिन में हो जुनून कटते नही तलवार से,
सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से.
और भड़केगा जो शोला-सा हमारे दिल में है,
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

हम तो घर से निकले ही थे बाँधकर सर पे कफ़न,
जान हथेली पर लिये लो बढ चले हैं ये कदम.
जिन्दगी तो अपनी मेहमान मौत की महफ़िल में है,
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

वो जिस्म भी क्या जिस्म है जिसमें ना हो खून-ए-जुनून
तूफ़ानों से क्या लड़े जो कश्ती-ए-साहिल में है,
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ुए कातिल में है

मला e mail वर गाझा वॉर बद्द्ल काही कार्टून आली होती.
ही पहा.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

आता जरा मुस्लिम दह्शत्वाद्याचि कार्टुन बघm9.jpg

स्वात मधे तालिबानचा शरीयत कायदा लागु झाला आहे, पाठोपाठ आता त्यांनी शेजारचा जिल्हा पण ताब्यात घेतला आहे. NYT तसेच CNN नुसार पाक-तालिबान राजधानी इस्लामाबादे पासुन केवळ १०० मैलांच्या अंतरावर आले आहे.

परवा तालिबानने शीखांवर २१व्या शतकात जि़झिया कर लादला आहे. हा कर भरल्यावर शीखांची घरे तसेच नेत्याचे सुटका केली.
http://beta.esakal.com/2009/04/17141327/international-Taliban-jiziya.html

मुशर्रफ साहेबांचे परिस्थितीवर बर्‍याच प्रमाणात नियंत्रण होते, आता झरदारी-शरिफ यांना हे प्रकरण झेपणारे नाही असे दिसते. शेजारी देशात घडणार्‍या या घटनांचा आपल्या देशावर परिणाम नक्कीच होणार आहे. शेवटी कितीही झाले तरी एक अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे.

>शेजारी देशात घडणार्‍या या घटनांचा आपल्या देशावर परिणाम नक्कीच होणार आहे.
काहीही राव... ईतके स्फोट झाले, माणसे मेली.... झालाय का काही परिणाम? उगाच स्वप्न बघत राहता राव Happy
कसाब चा खटला कधी संपेल अन त्याला फाशी होईल का यावर बेट लावताय? का अफजल गुरू वर बेट लावताय ?:)
काँग्रेस आहे तोवर ईकडची काडी तिकडे होणार नाही हे नक्की..........
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

जर येथील सर्व भारतीयांनी त्या गाड्याच विकत घेण्याचे ठरवले तर, बिचारे जीएम, ख्राय्स्लर नि फोर्ड पाSर रसाताळाला जातील!! मज्जा च येईल!!

मग इथले लोक खोटी नाटी कारणे सांगून, खोटे आकडे बनवून त्या गाड्या कश्या सुरक्षित नाहीत ते दाखवतील. विशेषतः हॅनिटि, लिंबॉ नि मार्क लेव्हिन!! स्वतः एक नंबरचे नालायक, नि दुसर्‍याचे भले बघवत नाही!! जळकट!
मारे डेमोक्रॅट्स ना शिव्या देतात. पण बारा वर्षे काँग्रेस नि आठ वर्षे प्रेसिडेन्सी त्यांच्याकडे होती. काय केलं त्यांनी!! देशाचे वाट्टोळे!
Happy Light 1

भारतीयांना स्वनिर्मीत काही आवडतं नाही. त्यांना फारीनच सगळंच आवडतन. त्यामुळे महिद्रांचा ट्रक कोण घेणार, त्यापेक्षा इथेच मरायचे असले तरी रिसेल व्हॅल्यू जास्त असल्यामुळे टोयोटा कोरोला घेतील.

केदार... महिंद्राचा तो प्लॅन मागच्या वर्षीपासून चालू आहे. त्यांनी एका लीडिंग कँपेनींग कंपनीलापण (ज्यांनी जॅग्वार का कुणाचंतरी लाँचिंग केलं होतं) करारबद्ध केलं होतं लाँचसाठी. काही डीलरशीप पण फायनल करून ठेवल्या होत्या. अमेरिकेतल्या देशी लोकांवर गिर्‍हाइक म्हणून लक्ष केंद्रीत करायचं ठरवलंय.

आता अमेरिकेत राहिल्यावर फारिनचं काय कवतिक? सगळेच फारिन.
आता कपडे वगैरे मेड इन भारत असतील तर कुणि घेणार नाहीत, कारण तिकडे जाऊन घेता येतात, पण ट्रक नि गाड्या मात्र तिथून घेऊन येणे जमेल असे वाटत नाही!

मला ट्रक नको, पण नॅनो आली नि खरच् पाच हजाराला मिळाली तर नक्की घेइन. हायवेवर न नेता जिथे जायचे असेल तिथे जायला बरी!! म्हणजे मग दुसरी चांगली दणदणित भारी गाडी घेता येईल, हायवेवर नि इतरत्र जायला!! Happy Light 1

>>> म्हणजे मग दुसरी चांगली दणदणित भारी गाडी घेता येईल, हायवेवर नि इतरत्र जायला!!
हमर घेऊन टाका! Happy

अगदी मनातले बोललात! गॅस च्या किमती गेल्या खड्ड्यात! Happy Light 1

अगदी मनातले बोललात! गॅस च्या किमती गेल्या खड्ड्यात!

>>> गॅस च्या किंमती जाऊद्यात पण हमर म्हणजे गॅस गझलर .. अगदीच नॉन-ग्रीन ..

च्च! अहो ते सगळे दुसर्‍यांना सांगायला! म्हणजे भारतातल्या! कारण भारतीयांची अशीच प्र्रगति होत राहिली तर अमेरिकेला कुणि काळा कुत्रा विचारणार नाही जगात, म्हणून. त्यांनीच तर पर्यावरणाची जास्तीत जास्त धूळधाण केली. त्यांना माहित असून. म्हणून मग आता भारतातल्या गाईंना बीनो द्या म्हणताहेत.

मार्क सान्फोर्ड यान्चे लफडे संबन्धी वाचले का? सर्व जीवन ज्या साठी झगडले ते हाती आल्यावर असे उधळून का बरे द्यावे? त्या दोघान्च्या वैयक्तिक इमेल नेट्वर टाकणे किती वाइट. मग भावना व्यक्त कशा आणी कुठे करायच्या?अर्थात मी ते सर्व वाचले.( उद्योग काय आहे मला!) त्यात एक प्रकारचा प्रामाणि़क पणा आहे. सार्वजनिक मुल्ये जपताना त्यान्ची किती वैयक्तीक ओढाताण झाली असेल ना? चार पोरान्चा बाप खोटे बोलुन
फादर्स डे ला मैत्रिणीला भेटायला जातो यात केव्ढे नाट्य आहे. ह्याने बिलभावोजीना( आद्य लफडे बाज्)इम्पीच
करण्याची भाषा केली होती म्हणजे बघा. त्यान्ची बायको खम्बीर दिसते पण. त्याने देखील काम चालु ठेवण्याचा
निर्णय घेतला आहे ते बरे.

असे अनेक लफडेबाज लोक इथे असतात. याला जास्त प्रसिद्धि मिळण्याची कारणे म्हणजे तो देशातल्या देशात हायकिंगला जातो सांगून अर्जेंटिनाला पळाला, नि एकदम परत आल्यावर योगायोगाने लोकांना कळले. तोपर्यंत त्याने स्वतःहून लोकांना सांगायची तसदी घेतली नाही की हायकिंगला न जाता अर्जेंटिनाला जातो.
ओबामा ने सर्व राज्यांना देऊ केलेली मोठी बेल आउट रक्कम त्याने नाकारली कारण ओबामा च्या मते ती रक्कम infrastucture साठी वापरावी, पण सॅनफोर्डला त्याच्या राज्याचे कर्ज आधी फेडणे महत्वाचे वाटले. शेवटी त्याच्या राज्यातल्या विधानसभेने ती रक्कम स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

बिलबाबाला लफडे केल्याबद्दल इम्पीच करणार नव्हते. जनतेने नेमलेल्या inquiri conmmitte समोर खरे सांगीन अशी शपथ घेऊन खोटे बोलला म्हणून.

नुसती लफडी करणे, खोटे बोलणे यासाठी या देशात तरी कुणि कुणाला इंपीच करणार नाहीत.

'सत्यमेव जयते' 'एकपत्निव्रत' 'पतिव्रता' या कल्पना इथल्या लोकांना समजायला अजून एक दोन हजार वर्षे लागतील. त्या मानाने भारतातलि संस्कृति पूर्वीच परिपक्व झाली आहे. आजकाल क्वचित् त्याविरुद्ध गोष्टी घडत असतील, पण जाणिव फार पूर्वी झालेली आहे.

Happy Light 1

Pages