पीच - एन - क्रीम

Submitted by दिनेश. on 16 September, 2013 - 03:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयडिया आवडली.

सध्या बाजारात सरकी किंवा तांदळाचा बेस असलेली कृत्रिम क्रीम्स उपलब्ध आहेत. >> त्याने तुम्ही लिहिलेली consistency कशी येईल ? टीनमधल्या sugar syrup मूळे का ?

सनी साईड अप ऑम्लेटासारखं दिसतंय.

पण हे खायची हिंमत मात्र मी करणार नाही. साखरेत भिजवलेलं फळ मी खाऊ शकणार नाही.

छानच. टीनच्या ऐवजी कशाप्रकारे करायचा आणि फळांचे वेरिएशन कसं करता येईल तेपण लिहिलेत त्यामुळे समजायला सोपे गेले.

फोटो छान, पण मी इतका गोड्ड पदार्थ खाऊ शकेन असं वाटत नाही.

स्पर्धेत भाग घ्यायचा नाही तर नेमकी स्पर्धेदरम्यानच पाककृती लिहिण्याचे प्रयोजन काय? स्पर्धा संपल्यानंतर किंवा चालू व्हायच्या आधीही लिहिता आली असती. हे संयोजकांना मुद्दाम खिजवल्यासारखे वाटते.

>>स्पर्धेत भाग घ्यायचा नाही तर नेमकी स्पर्धेदरम्यानच पाककृती लिहिण्याचे प्रयोजन काय? स्पर्धा संपल्यानंतर किंवा चालू व्हायच्या आधीही लिहिता आली असती.<<

निव्वळ योगायोग असू शकतो की....

आणि हो मर्जी(कधी , कोणत्या क्षणी) हाही प्रकार असतोच की..

मी लाईट सिरप वापरलाय, त्यामूळे तितके गोड लागत नाही. शिवाय किती सिरप वापरायचा ते आपण ठरवायचे आहे.
भारती, मी काही वर्षांपूर्वी स्पर्धेचा परिक्षक म्हणून काम केलेय. एक तत्व म्हणून परत स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे माझे मीच ठरवले आहे.

असामी,

त्या टिनवर लिहिलेले असते म्हणून घटक कळतात. एरवी चवीत आणि कन्सिटंसी मधे फारसा फरक नसतो.

मंजूडी, तूम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही, तरीही लिहितोच.

भाग न देण्याचे कारण मी लिहिलेले आहेच वर. संयोजकांना खिजवण्याचा विचार करण्याएवढी माझी मनोवृत्ती कुजकट नाही. तूम्हाला ते तसे वाटत असेल तर त्याला मी काय करू शकतो ?

गेल्या वर्षीदेखील मी तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ ( फिरनी आणि राईस सलाद, स्पर्धेच्या नियमात बसतील असेच ) लिहिलेले होते.

पाककृती कधी लिहायची यावर मायबोलीने अजून बंधने घातलेली दिसली नाहीत.

त्या टिनवर लिहिलेले असते म्हणून घटक कळतात. एरवी चवीत आणि कन्सिटंसी मधे फारसा फरक नसतो. >> नाही तसे नाही, राईस क्रीम मधे तुम्ही म्हणता ती कन्सिटंसी कशी आणायची ? टीनमधले सिरप वापरून का असे विचारत होतो.

गेल्या वर्षीदेखील मी तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ ( फिरनी आणि राईस सलाद, स्पर्धेच्या नियमात बसतील असेच ) लिहिलेले होते.

पाककृती कधी लिहायची यावर मायबोलीने अजून बंधने घातलेली दिसली नाहीत.
>>>

तेच मला म्हणायचे आहे. कशासाठी असे दरवर्षी करायचे? एक तत्त्व म्हणून तरी किमान स्पर्धेदरम्यान स्पर्धेच्या विषयाशी निगडीत पाककृती लिहू नका. मायबोलीने बंधन घातलेले नाही ना? मग स्पर्धा संपल्यावर किंवा स्पर्धा सुरू व्हायच्याआधी त्या पाककृती लिहायला काय हरकत आहे??
असो!

मला ती बासुंदी मस्त खरवसासारखी वाटली, म्हणजे खरवसावर जायफळ पुड भुरभुरावी असे दिसतयं. आतापर्यंत आंबा आणी अननस सोडुन टिनमधले दुसरे फळ खाल्ले नाहीये, पण मामी म्हणतायत तसे आजमवायला हरकत नाही.:स्मित:

हेच का ते राइस सलाद?

तिथे म्हणलंय , "यावर्षीच्या गणेशोत्सवासाठीच्या स्पर्धेच्या नियमात बसतील ( बहुतांशी ) असे २ पदार्थ मी लिहिले होते. सध्या माझ्याकडे कॅमेरा नसल्याने फोटो टाकायची सोय नाही. मला संयोजकांनी इतर सभासदांची मद्त घेण्याची सवलत देऊ केली होती, पण कुणासाठीही स्पर्धेचे नियम वाकवावेत, हे मला पटले नाही. शिवाय बाकिच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका बघितल्यावर, तो धीरही झाला नसता, म्हणा. आता लिहिलेच होते आणि करुनही बघितले होते, म्हणून हे दोन पदार्थ इथे देतोय."

मग " मी काही वर्षांपूर्वी स्पर्धेचा परिक्षक म्हणून काम केलेय. एक तत्व म्हणून परत स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे माझे मीच ठरवले आहे." हे त्यानंतर ठरवले का?

गाथाचित्रशती या स्पर्धेच्या वेळीही हा लेख आला होता. http://www.maayboli.com/node/37233

तिथे स्पर्धेत भाग न घेण्याचे तिसरेच कारण आहे.

"तसेही माझ्यासारख्या जून्या सभासदाने, स्पर्धेत भाग घ्यावा, हे मला पटत नाही."

पुढच्यावर्षी कोणते कारण असेल बरे?

दिसायला खरंच फोडलेल्याअंड्यासारखं दिसतंय. पण फक्त गोडखाऊंना आवडेल.
माझ्यासाठी आता एक तिखट वेरिएशन पण येऊ द्या.
तिखट- दिनेश.
Wink

Pages