Submitted by विजय देशमुख on 8 August, 2013 - 22:21
काल संदिप माहेश्वरीचा यु-ट्युबवरचा video बघितला आणि यापुर्वीही अनेक असेच व्हिडीओ बघितल्याचे आणि लेख वाचल्याचे आठवले. आपण बरेचदा असे लेख वाचतो, व्हिडीओ बघतो, भाषणं ऐकतो, पण रोजच कानावर आदळणार्या फालतू बातम्यांच्या गदारोळात हे प्रेरणादायी विचार हरवुन जातात की काय अस वाटायला लागतं.
पुन्हा एकदा कधीतरी 'अग्निपंख'ची आठवण येते, स्टिव्ह जॉब्जचं भाषण आठवते किंवा माशेलकरांचा लेख आठवतो, पण मग लिंक शोधा, सपडली तर ठिक, नाहीतर उत्साह मावळतो. तुम्हाला कोणते लेख असे उल्लेखनीय वाटतात? अश्या लिंक्स एकत्र एका धाग्यावर असतील तर .......... ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कल्पना आहे..!!!!!
छान कल्पना आहे..!!!!!
कल्पना चांगली आहे शिर्षक
कल्पना चांगली आहे
शिर्षक थोडे बदलणार का?
'प्रेरणा आणि स्फुर्ती देणारे लेख/भाषण यांचे संकल' असे काहितरी...
धन्यवाद लाजो. तुमचं म्हणणं
धन्यवाद लाजो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मीही असाच विचार केला होत, पण पुढचं काही सुचलं नव्हतं
बदल केला आहे.