आपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही खालील फॉरमॅटमधे द्या.
* लहानपणीचे नसते उद्योग - योडी - http://www.maayboli.com/node/8242
* मला चुकीची ऐकू आलेली गाणी - परदेसाई - http://www.maayboli.com/node/2660
* हिंदी/मराठी चित्रपटातील भयानक रित्या चित्रीत झालेली गाणी! - आगाऊ - http://www.maayboli.com/node/12517
* हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups - निंबुडा - http://www.maayboli.com/node/17790
* अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक - नंदिनी - http://www.maayboli.com/node/2242
* मराठी लोकांचे हिंदी.... - दक्षिणा - http://www.maayboli.com/node/12145
* सुतार पक्षाचा त्रास (Woodpecker Nuisance) - अजय - http://www.maayboli.com/node/12427
* मी केलेला वेंधळेपणा!!!! - नंदिनी - http://www.maayboli.com/node/7293
* मायबोलीकर उखाणे (जुनी मायबोली) - च्यायला - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/138593.html?1207190989
* उखाणे - मायबोली इश्टाईल! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1345
* आणखी उखाणे! - कवठीचाफा - http://www.maayboli.com/node/1535
* ऊखाणे एक विरंगुळा - नीतु - http://www.maayboli.com/node/32885
* मी केलेला इब्लिसपणा (जुनी मायबोली) - अजय - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/93663.html?1214030333
* एक धागा किश्श्यांचा - अरूण
http://www.maayboli.com/node/7241
* शीर्षक क्रम नि मज्जा - संदिप आहेर - http://www.maayboli.com/node/26240
* मी केलेला वेंधळेपणा पार्ट ३ - समु - http://www.maayboli.com/node/24836
* एका लग्नाची दुसरी गोष्ट - आशूडी - http://www.maayboli.com/node/32153
* आईने अकबरी (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627
* २०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का? - Bhumika - http://www.maayboli.com/node/2876
* My Crushes (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104569.html?1253641165
* पहिलं चुंबन (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/133529.html
* 'देव' म्हणजे काय? (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/46/66670.html
* लग्नातल्या गमतीजमती - प्राची - http://www.maayboli.com/node/13968
* लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112872.html
* काही चित्रपटविषयक नियम - भाग १ - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/11010
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/30221
* दिल (जुनी मायबोली) - फारएण्ड - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/114861.html?1156505597
* मुलं लाजवतात तेव्हा ! - मवा - http://www.maayboli.com/node/24545
* तिरंगा - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/42557
* तुम्ही किती व्यवस्थित आहात? - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/39102
* धरम-वीर - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/7826
* माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन..... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/13195
* विपू करण्याबाबत काही नवीन नियम. - जीएस - http://www.maayboli.com/node/25985
* देशी दारुचे दुकान आणि माझा आध्यात्मिक साक्षात्कार.... - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12656
* घाणघापुरचा SMS - धुंद रवी - http://www.maayboli.com/node/12342
* हाडळीचा मुका - बाबूराव - http://www.maayboli.com/node/41851
* आक्षेप-शेवट सुचवा - एस अजित - http://www.maayboli.com/node/14896
* आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/1914
* आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा - rahulphatak - http://www.maayboli.com/node/15884
* ‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी ! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/30685
* कुजबुज - 22 june 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/111549.html?1151037550
* कुजबुज - 06 december 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120131.html?1165471856
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/1101
* कुजबुज - HH - http://www.maayboli.com/node/2306
* कुजबुज - द व्हिस्पर - HH - http://www.maayboli.com/node/7189
* ***...कुजबुज...*** (वा वा. एकदा तरी वाचाच!!!!!!!) - HH - http://www.maayboli.com/node/15056
* हाफ कुजबुज - क्रमश: मारके - भाग : २६ - HH - http://www.maayboli.com/node/20634
* कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक - HH - http://www.maayboli.com/node/26066
* पुणेरी पाट्या आणि 'मॅक्डी'! - rahulphatak - http://www.maayboli.com/node/21576
* कैच्या कै संगीतिका - चिमण - http://www.maayboli.com/node/6466
* वाघोभरारी - चिमण - http://www.maayboli.com/node/36267
* यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी) - मिल्या - http://www.maayboli.com/node/20993
* काय रे देवा... पुन्हा सारेगमप (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/15741
* एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन) - मिल्या - http://www.maayboli.com/node/26790
* परदेस - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/18759
* कौंटुबिक जिव्हाळ्याच्या, भारतीय संस्कृतीचं वेधक चित्रण करणार्या, सशक्त पटकथा असलेल्या आणि बुद्धीमान प्रेक्षकांना जीवनाबद्दल सखोल विचार करण्यास भाग पाडणार्या हिंदी/मराठी सिनेमांचं परिक्षण (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/125869.html
* आमालाबी चित्तरगाणी व्हताना... - मृण्मयी - http://www.maayboli.com/node/22761
* चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग तिसरा - स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/43312
* मी आणि बीपी - निशदे - http://www.maayboli.com/node/24801
* घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - सुमेधाव्ही - http://www.maayboli.com/node/44433
* मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स - संतोष किल्लेदार - http://www.maayboli.com/node/28519
* उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ - आगाऊ - http://www.maayboli.com/node/48616
* ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका - फारएण्ड - http://www.maayboli.com/node/49629
* हत्या: द मर्डर - मंदार - http://www.maayboli.com/node/51400
* श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित) - ललिता-प्रीति - http://www.maayboli.com/node/42733
* डाळ शेपु - टीना - http://www.maayboli.com/node/55227
* येताय ना दिवाळीला? - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38696
* पाहुणे येती घरा - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38752
* रात्रीचं जेवण - मुंगेरीलाल - http://www.maayboli.com/node/38737
* बेकरीतले पाव-पॅटीस - rmd - http://www.maayboli.com/node/50316
* सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व - Rajesh Kulkarni - http://www.maayboli.com/node/56622
* नकळत घडली चूक - सखा - http://www.maayboli.com/node/56788
* "बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार - अमेय२८०८०७ : http://www.maayboli.com/node/56857 (ही आईने अकबरीला टशन आहे असं सगळ्या विचारवंतांचं म्हणणं आहे.)
* कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल??? - mansi298 : http://www.maayboli.com/node/51614
* मोहब्बतें - गुरू नॉट कूल - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/43598
* "क्रांती" - कर ले घडी दो घडी! - फारएण्ड : http://www.maayboli.com/node/33200
* Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » थालीपीठ » Archive through September 07, 2006 (जुनी मायबोली) - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116006.html?1157634594 (कांद्याच्या थालीपीठाच्या निमित्ताने काही आरोग्यदायी टिप्स! )
* वांगमय-ए-मोहेंजोदारो : http://www.maayboli.com/node/59751
मामी, मस्त धागा आहे
मामी, मस्त धागा आहे
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104569.html?1253641165
जुन्या मायबोलीवरील क्रश बीबी.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/133531.html?1192800499
हा बीबी जुन्या मायबोलीवरचा आहे. नाव सांगणार नाही. क्लिक करून बघा.
लोक्स, धाग्यांची नावं
लोक्स, धाग्यांची नावं सुचवताना प्लीज हेडरमधल्या फॉरमॅटमध्ये द्या. प्रत्येक धागा उघडून त्यातली माहिती भरणं मला एकटीला कठीण पडेल.
.
.
मामी. जुन्या माबोवर धागा कुणी
मामी. जुन्या माबोवर धागा कुणी चालू केला याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसते. कारण, कुठल्यातरी बीबीवर लोक बहकत बहकत बोलले की अॅडमिन किंवा मॉडरेटर नवीन बीबी चालू करायचे आणि सगळ्या पोस्ट तिथे नेऊन कॉपी करायचे.
हेडरमधे प्रत्येक धागा आताच लिहू नकोस. नंतर सावकाश एकदाच लिही.
आईने अकबरी......तुमची आई
आईने अकबरी......तुमची आई लिहिते का?>>>>>>>>लोल
हेडरमधे प्रत्येक धागा आताच
हेडरमधे प्रत्येक धागा आताच लिहू नकोस. नंतर सावकाश एकदाच लिही. >>> नंदिनी, पण त्याकरताही मला वरच्या फॉरमॅटमध्ये लिहून मिळाले तर उत्तम.
पियुपरी, जे लेख विनोदी लेख
पियुपरी, जे लेख विनोदी लेख म्हणूनच लिहिले आहेत, ते इथे नोंदवण्याची गरज नाही.
पियुपरी, जे लेख विनोदी लेख
पियुपरी, जे लेख विनोदी लेख म्हणूनच लिहिले आहेत, ते इथे नोंदवण्याची गरज नाही.
>> अग्गबाई.. मग तसं लिवा की हेडरमध्ये...
पियुपरी, बरं.
पियुपरी, बरं.
लिपस्टिक्/मॅजिस्टिक/ हॉकी
लिपस्टिक्/मॅजिस्टिक/ हॉकी स्टिक. प्रतिसादात अशा बर्याचशा स्टिका असलेली एक कविता होती ना?
माहितीय का कोणाला तो धमाल धागा?
(माबोवर मी तेव्हा नवीन होते आणि खुप दिवसांनी मराठीतल्या शाब्दिक कोट्यांची मजा घेत होते म्हणुन ती कविता लक्षात राहिली.)
ओ गिरीकंद तो हा दोरा आहे
ओ गिरीकंद तो हा दोरा आहे का?
डोकेउठाड जुनी मायबोली.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104569.html?1253641165
मामे, मायबोलीवर थिसिस लिहून,
मामे, मायबोलीवर थिसिस लिहून, डॉक्टरेट मिळवणार आहेस !
दिनेशदा, मलाच हे छान छान धागे
दिनेशदा, मलाच हे छान छान धागे शोधताना वेळ लागतो. म्हणून म्हटलं एकत्रच करून ठेवावेत.
टुनटुनशी सहमत. जुनी मायबोली अगदी रिडर-फ्रेंडली नाहीये.
मामी नंदिनी , मी ओळखला आईने
मामी
नंदिनी , मी ओळखला आईने अकबरी , तुला निर्मळ हसताना पाहून
अरे , माझ्यात दडलेलं / लपलेल
अरे , माझ्यात दडलेलं / लपलेल लहान मुल म्हणुन एक धागा होता जुन्या मायबोलीत.
तिथे एका माबोकरणीच्या निरागस प्रश्नाने देखील विनोद झालेला..
त्याची लिन्क कशी शोधावी??
अजून एक मस्त बाफ होता. "मला
अजून एक मस्त बाफ होता. "मला मेत्रिण हवि " असा काहीतरी. महान टिपी झाला होता तिथे!! शोधते, अन लिन्क देते सापडला तर.
जुनी मायबोली अगदी
जुनी मायबोली अगदी रिडर-फ्रेंडली नाहीये. <<< नवी मायबोली आली तेव्हा नव्या मायबोलीबद्दल लोक असंच बोलत होते.
माझ्यात दडलेलं लहान मूल (आणि
माझ्यात दडलेलं लहान मूल (आणि तिसर्या पानावरचा शेवटचा प्रतिसाद) विसरू नका
मामे, जुन्या मायबोलीतला धागा आहे हा.
घे झक्या
घे झक्या
बरोब्बर मन्जु चौथ्या
बरोब्बर मन्जु
चौथ्या पानावरच्या प्रतिक्रिया देखील वाचा.
>>>> जुनी मायबोली अगदी
>>>> जुनी मायबोली अगदी रिडर-फ्रेंडली नाहीये. <<< नवी मायबोली आली तेव्हा नव्या मायबोलीबद्दल लोक असंच बोलत होते. <<<<
मी तर आजही असच बोलतो की नवि मायबोली रिडरफ्रेन्डली नाहीये! म्हणजे अस बघा की तेव्हान्चा तो ट्री व्ह्यू आठवतोय ना? एखादा धागा/विषय अन एखादी नाठाळ आयडी, दोन्हीचा पाठपुरावा अगदी सहज करता यायचा. १ दिवस, ३ दिवस ८ पेक्षा जास्ती दिवस असा सर्च करता यायचा. भन्नाट होती ती सिस्टिम. इकडे नविन मायबोलीवर काहीच शोधता, पाठपुरावा सहजगत्या एका दृष्टीक्षेपात करता येत नाही. अन एखाद्या नाठाळ आयडीला तर अजिबात फॉलो करता येत नाही.
अर्थात चान्गल्या आयडीन्च्या चान्गल्या लिखाणाच्या पाठपुराव्यासही तो ट्री व्ह्यु वापरायचोच.
लिंबू, हे घे
लिंबू, हे घे
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=569878#POST...
पण हा वेगळा धागा नव्हता. "मला कही सांगायचंय " वर झाली होती चर्चा. आत्ता वेगळंच काहीतरी शोधत होते अन हे सापडलं नेमकं !
मामी, मस्त आयड्या काही काही
मामी, मस्त आयड्या
काही काही धागे खरच
टुनटुन, नव्या मायबोलीवर होता
टुनटुन, नव्या मायबोलीवर होता तो धागा. शेवटी अॅडमिनने कुलुप लावलेले होते त्या धाग्याला.
बापरे, माझ्यात दडलेलं लहान
बापरे, माझ्यात दडलेलं लहान मुल म्हणजे प्रेग्नंट बायकांचा बीबी! कहर आहे!
मैत्रेयी, ती लिंक चालत नाहीये.
मैत्रेयी, धन्यवाद, पण ती
मैत्रेयी, धन्यवाद, पण ती लिन्क चालत नाहीये, प्लिज पाथ दे ना.. मला काही सान्गायचय... कुठल्या भागात? जुन्या हितगुजवर का? ओके, सापडले
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=569878#POST...
या इथे या मार्गाने आहे >>>
Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » मला काही सांगायचे आहे » Archive through October 25, 2005
आता फोटो दिसत नाही, पण आहे, वाचून बघतो, तिथेच पुढल्या पानावर माझीच एक ऑफिसमधिल बिहेवियर बद्दलची पोस्ट दिसली. असो.
पण त्या फोटोवर मी काही भाष्य केल्याचे आठवतय, ते तिथे नाहीये, मग अजुन कोणता दुसरा धागा होता का?
मैत्रेयी, पुनःश्च धन्यवाद
संतु, तुमच्याकडे काय ठोस
संतु, तुमच्याकडे काय ठोस पुरावे आहेत की अकबर असे होते म्हणून?
हे पुरावे आईने अकबरित लिहिले आहेत.
तुमची आई लिहिते का?
हे मी पन्नास वेळा तरी वाचलं.. प्रत्येक वेळी डोळ्यातुन पाणी आलं हसुन... जबरी आहे एकदम.. ऑफिसात आजुबाजुचे लोक्स माझ्याकडे पाहताहेत आता. आवरायला हवं.
अजून एक मस्त बाफ होता. "मला
अजून एक मस्त बाफ होता. "मला मेत्रिण हवि " असा काहीतरी. महान टिपी झाला होता तिथे!! <<<< इथेच ती श्रद्धाची एक भयंकर प्रतिक्रिया होती का?
तो लग्नाच्या गमतीजमती बीबी पण मला सापडत नाहीये.
Pages