window AC बसवण्यासाठी नेरुळ येथे service provider /capenters हवे आहे

Submitted by प्रितीभुषण on 15 May, 2013 - 02:43

window AC बसवण्यासाठी नेरुळ येथे service provider /capenters हवे आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिति, 8286173745 - Ashish Gidh यांना फोन कर Happy ते घर रीनोवेशन / रीपेअरिंगची कामं करतात. कुर्ल्याला असतात. जुईनगरला माझ्या बहीणीचं घर काय झकास रीनोवेट केलंय Happy

आरसी इलेक्ट्रॉनिक्स नेरुळला फोन करा. प्रवीण म्हात्रे नावाचा माझा मित्र आहे. तो तिथे सेल्स आणि आफ्टर सेल्स सर्विसेस पहातो..... तो हे सगळे अरेंज करु शकेल.

बिनदिक्कतपणे माझे नाव सांगा. Happy

२२९०९५४८
२७७००७०१
९८६७०३५१५८