"स्वराज्यातील दुर्ग"

Submitted by चिन्मय कीर्तने on 12 May, 2013 - 15:01

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे १५ मे ते २४मे २०१३ या कालावधीत " स्वराज्यातील दुर्ग या विषयावर विविध व्याख्याने आयोजित केली आहेत.

विषय

१. संह्याद्रीचे वयोमान
२. दुर्गांचे प्रकार आणि व्याख्या
३. शिवकालीन दुर्ग व्यवस्था
४.स्वराज्याची पहिली राजधानी - राजगड
५. स्वराज्याची दुसरी राजधानी - रायगड
६. राजगड - रायगड तौलनिक अभ्यास
७. स्वराज्यातील जलदुर्ग
८. दुर्गीतिहास
९. स्वराज्याची तिसरी राजधानी - जिंजी
१०. दुर्गसंवर्धन

संपर्क् - ९४२३००५६७९,९८२२१०९३६२
व्याख्यानांची वेळ - रोज सायंकाळी ६.३० ते ८.००
स्थळ - भारत इतिहास संशोधक मंडळ,पुणे
शुल्क - रु. ८००/-

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users