आय फोन वर गाणी अपलोड करण्यासाठी Itunes चे कोणते version वापरावे.

Submitted by स्वराली on 19 April, 2013 - 11:06

आय फोन वर गाणी अपलोड करण्यासाठी Itunes चे कोणते version वापरावे.
नवीन गाणी अपलोड करायची पण जुनी गाणी इरेज व्हायला नकोत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या आय्टून्स लायब्ररीतून आधी फोनला सिंक केलं होतं तीच लायब्ररी वापरून नवी गाणी अ‍ॅड करता येतील. कुठलही आयट्यून वर्जन असेल तरीही. पण जर लायब्ररी वा पीसी चेंज झाला असेल तर, तसं नाही ़करता येत. तुम्हाला फोन ईरेज करावा लागतो...

iphone explorer वगैरे वापरून जुणी गाणी कॉपी करून घ्या, परत नवीन playlist बनवा.

cloud वापरले तर दोन्ही ठेवणार नाही का ? मी PC बदलला नाहिये पण 2 iphones नि ipad एकाच मशिनशी सींक करतो पण कधी problem झाला नाहिये. मी कुठलेहि सिंक automatic ठेवले नाहिये.

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

जुना पी सी Format केल्याने प्रॉब्लेम आला आहे. आय फोन चे असेच आहे सोप्या गोष्टी करणे अवघड आहे. सध्या जुने version download केले आहे 10.7 पण काही फायदा झाला नाही .
आधीचे वर्जन बरे होते manually add करणे सोपे होते . कोणत्याही पी सी वर .
शेवटचा ऑप्शन आहे की परत गाणी भरायची सगळी आधीची पुसून !

iphone explorer वगैरे वापरून जुणी गाणी कॉपी करून घ्या, परत नवीन playlist बनवा > सॉरी पण माझ्या माहितीप्रमाणे आयडीवायसेस मधुन गाणी पीसी वर कॉपी नाही करता येत...

जर गाणी आयट्यून्स स्टोअरमधून विकत घेतली असतील तर ती 'ट्रांसफर परचेसेस' या ऑप्शनमधून आयट्यून्स च्या लायब्ररीत घेता येतील