एकोशा रस्त्यावरून झपझप चालतांना तुम्हांला ओलांडण्याचा विचार नव्हता....
वाटेत ठेच लागली तर, काय झाले बाळ ? असं मागून कुणी विचारावे, एवढा एकच उद्देश होता !