- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मराठी गझल कार्यशाळा-२
सदस्य प्रवेश |
प्रवेशिका - ४३ ( prasad_shir - देव जर ह्रदयात नाही... )
आसवे सांभाळ येथे जानवे घाला न घाला फोल भाषा चांदण्याची सत्य हर दगडात आहे उत्तरांचा दोष कोठे? वेळ का ही भेटण्याची? पत्रिका शह देत गेली टाकले सर्वस्व मागे दंगलींना धर्म जाती... |
|
खास म्हणजे खासच!!!
जात.. एक नंबर! गाभार्याचाही मस्त जमलाय!
रात आणि कात.. सुरेख!
एकंदरीत पूर्ण गजलच खास!
खूप छान!
वेळ का ही भेटण्याची?
चांद नाही... रात नाही...
पत्रिका शह देत गेली
मानली मी मात नाही
दंगलींना धर्म जाती...
वेदनांना जात नाही...
हे शेर आवडले. 'पत्रिका' ज्योतिषाची की निमंत्रणाची?
पण कोणत्याही अर्थाने घेतलं तरी शेर सुंदरच दिसतो.
'कात टाकण्याचा' शेर नेमका कळला असं वाटलं नाही.
माझ्या मते ७ गुण.
-सतीश
माझे ८.
मानली मी मात नाही
वेदनांना जात नाही...
हे मस्तच
७ गुण
छान ... माझे ५ गुण
"सत्य हर दगडात आहे
फक्त गाभार्यात नाही"
८ गुण..
उत्तम गझल!
आसवे, जात, रात हे शेर विशेष.
माझे - ७.
८ गुण
जात, गाभारा आणि मक्ता आवडले. पत्रिकेचाही छान!
माझे ८ गुण!
माझे ८...
सहज आणि मस्त जमून आलेत शेर...
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
८ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
माझे ५ गुण.
जात आणि मात आवडले...
माझे ६ गुण..
शेवटचा शेर उत्तम
माझे ५