Submitted by प्रितीभुषण on 31 January, 2013 - 01:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
चिंच
डाळिंब
गुळ
खजुर
साखर
मीठ
जिरे पुड [optional
क्रमवार पाककृती:
रात्र भर भिजवलेला चिंचे चा कोळ + रात्र भर भिजवलेले खजुर + गुळाचा पाक (गरम नाही)
मिक्सर मधुन छान बारीक करुन घ्यावे
मग एका वाटीत डाळिंबाचे दाणे त्यात वरील पेस्ट मीठ आणि चिमुट भर साखर
टाकावी
त्यानंतर आवडत आसेल तर चिमुट भर जिरेपुड टाकावी
झाले आंबट्गोड डाळींब तयार
टिव्ही बघताना टाईम्पास म्हणुन खाता येईल
वाढणी/प्रमाण:
जसे जमेल तसे
अधिक टिपा:
समोस्श्याची आंबट्गोड चटणी वापरली तरी चालेल
माहितीचा स्रोत:
मीच ती
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
वा आवडले छान मस्त
वा आवडले छान
मस्त कल्पनाशक्ती
अभिनंदन !!
तुम्ही पा़.कृ.त चिंच गूळ इत्यादीचे प्रामाण नाहीत सांगीतले
जिरेपूड बरोबर थोडासा चाट मसाला बहार आणेल
आमचूर पावडर इत्यादी वापरून चिंच गूळ टाळता येइल असे वाटते खजूर चटणी मात्र अत्यावश्यक !!
अजून एक ; यात चिमुटभर मीठ हवेच याबाबत आपणही विचार करावाच
आमच्या शेतात भगवा या जातीचे डाळिंब आहे त्यात साखर लागणार नाही असे मला वाटते
मी नेहमी डाळिंबाचे दाणे व थंड दूध सायीसकट व चिमुटभर मीठ इतकेच मिसळून खात असतो मला फार आवडते आपणही हे ट्राय करून पहाच !
कळावे
-वैवकु
अरे वा सहीच
अरे वा सहीच
छान प्रकार. वैभव.. बागेतल्या
छान प्रकार.
वैभव.. बागेतल्या डाळिंबाचा फोटो हवा बुवा. निदान तेवधे तरी समाधान.
वॉव, मस्त कल्पना आहे की! चटणी
वॉव, मस्त कल्पना आहे की!
चटणी म्हणुन सर्व्ह केले तरी छान दिसेल आणि आवडेलही.
छान गं पीबी. चांगली आयडीया
छान गं पीबी. चांगली आयडीया