- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मराठी गझल कार्यशाळा-२
सदस्य प्रवेश |
प्रवेशिका - ३६ ( manisha sadhu - मिठीत येते रंग उधळते... )मिठीत येते रंग उधळते म्हणते 'नाही' 'विरह कधी जर नशिबी आला..' म्हणाय जाता कैक ऋतूंची तहान घेउन कुशीत शिरतो नकोच म्हणते शब्द तुझे रे तू असताना तिला म्हणावे थांब जरा तर 'उशीर झाला' निरोप घेतो,तिजला म्हणतो 'रडू नको गे' |
|
छान आहे.. वेगळा प्रयत्न..
७ गुण..
गझल जबरी रोमॅंटीक झालीये:
पण ते रंग उधळते जरा खटकतय बर्का 

काय रंग उधळले कार्टीनं असं वाटतय ते
ज........रा बदलावसं वाटलं, उगाचच
, >>>
मिठीत घेता, बावरते अन म्हणते नाही
हळुच बिलगते, डोळे मिटते, म्हणते नाही
८गुण
भल्तीच "ही"... आहे ही 'नाही' ?
माझे ७
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
वाह....
सुंदर.... सुंदर.... सुं....द....र....
माझे गुण ८
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
उत्कट प्रेमाची गझल..!
तरीही सहज वाटते.
माझे ८ गुण
अलग अलग. आठ माझे.
आवडली !
व्वा. मस्तच.. माझे ८ गुण
सुंदरच
७ गुण
मस्त! ७ गुण
--------------------------------
आली दिवाळी!
सुंदर !
श्यामलीशी सहमत.
माझे ७
चांगली आहे. 'रंग उधळणे' या संकल्पनेबद्दल श्यामलीशी सहमत. त्यांनी सुचवलेला बदलही छान आहे.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश
शेवटचा शेर खुपच छान...
८ गुण...
श्यामलीशी मी पण सहमत !! आणि सुचवलेला बदल तर एकदम खास !!
ग़झल एकदम आवडेश
आय हाय, मस्तच! ८ गुण.
मस्त गझल!
घागर शेरात "म्हणते नाही" नीट कळले नाही.
रंग उधळण्याबद्दल श्यामलीशी सहमत:)
"म्हणाय जाता" फार मस्त वाटलं...
शेवटचा शेर तर फार फार मस्त आलाय! अभिनंदन...
माझे - ८.
'रंग उधळणे' या संकल्पनेबद्दल श्यामलीशी सहमत. सुचवलेला बदलही छान आहे.
माझे ९ गुण.
माझेही ९... फार गोड झालीय गझल!
छान आहे गझ्ल..कल्पना एकदम निराळी आणी मस्त...७ गुण
७ गुण माझे.
छान जमलीये.
माझ्या मते ७ गुण.
छान गझल
माझे ७