सुस्वागतम

समस्त मायबोलिकरांना माझ्यातर्फे दसर्‍याच्या हार्दिक शुभेछ्छा. तसच माझ्या या नविन घरात आपणा सर्वांच मनापासुन स्वागत.


सहिये mm. तू पण केलसं वाट्ट उद्घाटन.. स्मित



अरे वा अभिनंदन !! दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा स्मित



मग आजच्या मुहूर्तावर काय लिहीनार आहेस? स्मित दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा.



रश्मी, अभिनंदन आणि दसर्‍याच्या शुभेच्छा! आता लौकरच येथे बर्‍याच विषयांवर वाचायला मिळेल अशी आशा करतो!



रश्मी, दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन, लिहित रहा ईथे!



अभिनंदन!!!!

आता लवकर राहत्या जागेचा उपयोग करा!! स्मित
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! फिदीफिदी



सगळ्यांना मनापासुन धन्यवाद,

गणेशोत्सवात 'संयोजक' म्हणुन काम केल्याबद्दल (खरतर मिरवल्याबद्दल) ध्यानि मनि नसताना ऍड्मिन नि हि जागा दिलि. इथे काहितरि अर्थपुर्ण लिहिन अस काहि म्हणण अगदि धाडसाच ठरेल, पण तसे प्रयत्न नक्कि करणार आहे. तुमच्या शुभेछ्छांनि उमेद वाढलिय माझि आता सगळ्यांच्या परखड प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.



अभिनंदन ग रश्मी आणि दसर्‍याच्या शुभेच्छा.

आता सगळ्यांच्या परखड प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. >>>
हे घे लगेच, तेवढ शुद्धलेखनाचे बघणार का? फिदीफिदी



ही घे अजुन एक :
तेव्हढ ते दुसर्‍या वेलांटीच्या एलर्जीच बघा!

रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन!



काय ग बाई त्रास हा स्मित. बघते बरे कारे बाबांनो हाहा