ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब

Submitted by मी दुर्गवीर on 24 December, 2012 - 02:05

जर तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे व मुरार बाजी देशपांडे यांच्या सारख्या अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन महाराजांना व स्वराज्याला राखले तर मी कशाला इतिहास सांगण्या साठी पैसे कमावून स्वतःचे घर भरू?
-----------ज्ये ष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब__/\__

श्री आप्पा परब म्हणजे इतिहासाचेबोलके पान...
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व. शिवकालीन इतिहासाच्या माहितीचा अखंड झरा. देणार्‍याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री आप्पा परब म्हणजे इतिहासाचेबोलके पान...
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व. शिवकालीन इतिहासाच्या माहितीचा अखंड झरा. देणार्‍याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी ...... अगदी खर आहे. खरतर ते इतिहासच जगतात Happy

__/\__

सहज आठवलं, त्यांची मुलगी-शिल्पा (बहुतेक हेच नाव होतं) परब या पण खूप व्यासंगी ईतिहास तज्ञ आहेत, आम्ही खांदेरि-उंदेरी ला गेलो होतो तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर वर्णन आणी ईतिहास त्या किल्ल्याचा सांगितला होता. अप्पा परब यांची काही पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत ना?

खूप ऐकल आहे त्यांच्याबद्दल आम्ही आमच्याच कोशात गुरफटलो गेल्यामुळे कधी भेट झाली नाही. कृपया सविस्तर व्यक्तिचित्रण लिहा.

श्री आप्पा परब म्हणजे इतिहासाचेबोलके पान...
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व >> अग्गदी अग्गदी मान्य... _/\_

आप्पांचा मुलगा किरात माझा ऑफिस मित्र. त्यानं खूप आग्रह केला, म्हणून माझ्या मुंबईभेटीत परळला आप्पांना ५ मिनिटं भेटायला, पाया पडायला गेलो होतो. घरात सामान कमी, आणि इतिहासाची पुस्तकं जास्त. माऊलीनी जेवल्याशिवाय सोडलंच नाही....
आप्पा खरोखर इतिहास जगतात...