सदस्य प्रवेश |
‘मानव’ आणि ‘माणूस’!‘मानव’ आणि ‘माणूस’! एका आईच्या कुशीत साकारला देह एक I जाणुनिया संचिताला आत्मारामे रुकारिले I आले आत्म्याच्या मागोनि एक निरागस मन I मानवाच्या जगी कधी जसा अंधार दाटला I मन भुलले देहाला सुटे आत्म्याची संगत I मन देहापाशी जुळे आत्मा एकाकी पडला I शरमल्या आत्म्याने युद्ध छेडिले देहाशी I जर्जर तो देह अंती हात दोन्ही पसरूनी I मन हासते मोकाट आत्मा जाहला उदास I शेवटचा क्षण देहा तुझी संगत आत्म्याशी I मन आत्म्याशी सांधले आली देहाची कणव I |
|
हे वाचलच नव्हत..
सुरेखच लिहिलय, अत्यंत आवडल