सिंगापूर मधील गणपतीची मुर्ती.. खास देशातून आणलेली..

MMSGaneshotsaw07.jpg

सिंगापूर महाराष्ट्र मंडळानी बसविलेल्या गणेशाची मुर्ती...


वा वा, सुंदर आहे मूर्ती. "अगदी म्हणजे अगदी" या विसर्जनरथावरच्या दगडूशेठसारखी दिसतेय स्मित
http://amitkulkarni.info/pics/ganpati_photographs/ganpati-pune-2002/gane...



पुन्हा एकदा बघ आता..
धन्यवाद स्मित



सुंदर अति सुंदर

परअदेशात राहुनही आपण खुप सुंदर सजावट केलीत खरेच छान तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो