कमळपत्रांनी झाकले तळे त्यावर तृषार्त वैशाख ओघळे माध्यान्हीचे उन्ह पिऊन कमळकळी दव निथळे
छान!
मधान्ही दव कुठून आले रे बी ? तृषार्त (र्थ नव्हे ) म्हणजे तहानलेला, तृषेने व्याकुळ झालेला. वैशाख म्हणज भर उन्हाचा महिना तर तो ओघळेल कसा ?
शब्दांचं aliteration छान जमलंय पण तुला नेमकं काय म्हणायचंय ते समजत नाही, मनाला भावत पण नाही. अर्थात कवितांमधे मला फार काही कळतं असं ही नाही( च)
शोनू, तुझे बरोबर आहे. थोडी अतिशयोक्ती आणि थोडा विरोधाभास असे आहे ते..
छान!
मधान्ही दव कुठून आले रे बी ?
तृषार्त (र्थ नव्हे ) म्हणजे तहानलेला, तृषेने व्याकुळ झालेला.
वैशाख म्हणज भर उन्हाचा महिना तर तो ओघळेल कसा ?
शब्दांचं aliteration छान जमलंय पण तुला नेमकं काय म्हणायचंय ते समजत नाही, मनाला भावत पण नाही.
अर्थात कवितांमधे मला फार काही कळतं असं ही नाही( च)
शोनू, तुझे बरोबर आहे. थोडी अतिशयोक्ती आणि थोडा विरोधाभास असे आहे ते..