लक्ष लक्ष दिव्यांचा.....

Submitted by अनिल तापकीर on 9 November, 2012 - 11:01

लक्ष लक्ष दिव्यांचा दिपत्कार घडविणारी दिवाळी,
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी दिवाळी,
मरगळलेल्या थकलेल्या मनाला उल्हासित करणारी दिवाळी,
वर्षभर कामात बुडालेल्या जीवांना सलग सुट्टी देणारी दिवाळी,
कामानिमित्त दूर दूर विखुरलेल्या पिलांना घरट्यात आणणारी दिवाळी,
धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज एकत्र आणणारी दिवाळी,
घनदाट अंधारया रात्रीतील अलौकिक दिपोत्सव म्हणजे दिवाळी,
*************************************************************************
अश्या ह्या अलौकिक दिवाळी/दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
अनिल तापकीर आणि परिवार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद तापकीर साहेब
अपणास व परिवारास दीपावलीच्या लाख्लाख शुभेच्छा !!

खरेतर कवितेला एकही प्रतिसाद नाही म्हणून पहायला आलो होतो...अकस्मात दीपावलीच्या शुभेच्छा मिळाल्याने खूप आनन्द झाला धन्यवाद !!

डिजिटल आर्ट बद्दल मला ज्ञान नाही पण ह्या मजकुरास एखाद्या ग्रीटिन्ग सारखे सजवून सर्वाना विपूतून पाठवायला मस्त आहे ही रचना